• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

नवी मुंबईकरांची डासांच्या उपद्रवातून सुटका होणार! पालिकेकडून १६ ते २१ नोव्हेंबरदरम्यान विशेष धूरफवारणी मोहीम

admin by admin
November 18, 2026
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
नवी मुंबईकरांची डासांच्या उपद्रवातून सुटका होणार! पालिकेकडून १६ ते २१ नोव्हेंबरदरम्यान विशेष धूरफवारणी मोहीम
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात डासांची पैदास रोखून डेंग्यू, मलेरिया आणि इतर डासजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष रासायनिक फवारणी मोहीम सुरू केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत १६ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत शहरातील विविध भागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने फवारणी केली जाणार आहे. प्रत्येक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात एका दिवसात फवारणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, संपूर्ण शहर सहा गटांमध्ये विभागून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेनुसार १६ नोव्हेंबर रोजी सीबीडी, वाशीगाव, इंदिरानगर आणि रबाडा परिसरात फवारणी करण्यात आली. १७ नोव्हेंबर रोजी सेक्टर ४८, कुकशेत, सानपाडा, खैराणे आणि दिघा भागात मोहीम राबविण्यात आली. १८ नोव्हेंबर रोजी करावे, नेरुळ-२, तुर्भे, महापे आणि ऐरोली परिसरात फवारणी होणार असून, १९ नोव्हेंबर रोजी शिरवणे, जुहूगाव, काटकरीपाडा आणि चिंचपाडा येथे फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी नेरुळ-१, पावणे, घणसोली आणि इल्थानपाडा परिसरात, तर २१ नोव्हेंबर रोजी नोसिल नाका परिसरात मोहीम राबविण्यात येणार आहे. महापालिकेकडून नियमित अळीनाशक आणि धूर फवारणी केली जात असली तरी डास नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या पथकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच महापौर सुजाता सूरज पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे. फवारणीबाबत कोणतीही तक्रार किंवा सूचना असल्यास नागरिकांनी आपल्या जवळच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Previous Post

सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार; गॅस सिलिंडरमागे १५० रुपये कमिशनची मागणी

Next Post

वैद्यकीय क्षेत्रात भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूवरील पहिल्या स्वदेशी लसीचे २० नोव्हेंबरला राष्ट्रार्पण

admin

admin

Next Post
वैद्यकीय क्षेत्रात भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूवरील पहिल्या स्वदेशी लसीचे २० नोव्हेंबरला राष्ट्रार्पण

वैद्यकीय क्षेत्रात भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूवरील पहिल्या स्वदेशी लसीचे २० नोव्हेंबरला राष्ट्रार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (68)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,157)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (509)
  • नवी मुंबई (221)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (79)
  • पालघर (52)
  • पुणे (1,091)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,325)
  • मुंबई (3,662)
  • रत्नागिरी (66)
  • राजकीय (292)
  • रायगड (68)
  • राष्ट्रीय (598)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (224)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION