• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरेंनी केली मोठी घोषणा; निवडणूका जाहीर होताच मनसे ॲक्शन मोडमध्ये

पुढे त्यांनी निवडणुकीच्या तयारीबद्दल बोलताना सांगितले की, मनसेचा जाहीरनामा लवकरच येईल. त्यात काय असेल हे तेव्हाच समजेल. लढवायच्या म्हणून लढवत नाही.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 16, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे महायुतीला सरकारला कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आता यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील कामाला लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. राज्यामध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले की, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे मोठ्या ताकदीने जोरात लढवत आहे. आम्ही जोषात आणि पूर्ण प्रयत्नाने निवडणूक लढवत आहोत. मी माझ्या सभेमध्ये माझी भूमिका स्पष्ट केली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे पक्ष हा सत्तेमध्ये असणार आहे. सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्त जागा मनसे लढणार आहे. किती काय हे तुम्हाला समजेल. हे मी फक्त कार्यकर्त्यांना उत्साह यावा यासाठी बोललो नाही. अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.

पुढे त्यांनी निवडणुकीच्या तयारीबद्दल बोलताना सांगितले की, मनसेचा जाहीरनामा लवकरच येईल. त्यात काय असेल हे तेव्हाच समजेल. लढवायच्या म्हणून लढवत नाही. २०१४ ला लढवल्या. २००९ लाही लढवल्या. मी युती आघाडी बद्दल आता काहीही बोलणार नाही. मी जे बोललो ते बोललो. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र कंगाल होणार आहे. हे असं पाच आणि सात हजार रुपये वाटून काही होणार नाही. पैसे हे त्यांच्या घरचे नाही तर सरकारचे आहेत. तिजोरीमध्ये पैसे नाहीत आणि हे वाटावाटी करत आहेत, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

Previous Post

पनवेल सायबर सेलने १४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला केली अटक 

Next Post

रेल्वेत पदभरती करतो असे सांगून २० जणांची सव्वाकोटी रुपयांची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रेल्वेत पदभरती करतो असे सांगून २० जणांची सव्वाकोटी रुपयांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION