• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

रेल्वेत पदभरती करतो असे सांगून २० जणांची सव्वाकोटी रुपयांची फसवणूक

कबड्डी शिकविण्याचा प्रशिक्षक अशी स्वत:ची ओळख करणाऱ्या या भामट्यावर यापूर्वी फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याची पत्नी व इतर चार जणांनी मिळून ही सर्व पालकांची फसवणूक झाल्याचे समजताच पालकांनी त्याच्याकडे दिलेले पैसे मागण्यासाठी पाठपुरावा केला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 16, 2024
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पनवेल ः भारतील रेल्वे प्रशासनात कारकून या पदावर नोकरी लावण्याच्या बहाण्याने तब्बल २० जणांना गंडा घातल्याची घटना खारघर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. या प्रकरणी खारघर पोलीसांनी सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून सध्या हा भामटा फरार आहे. खारघरमध्ये राहणाऱ्या संबंधित भामट्याने दोन वर्षांपूर्वी (ऑक्टोबर २०२२) कबड्डी शिकविण्याच्या निमित्ताने सूशिक्षित व क्रीडा क्षेत्रातील तरुणांच्या पालकांना गाठले. त्यांचा विश्वास संपादन केला आणि रेल्वेत कारकून म्हणून नोकरी लावतो असे भासवले. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराने १० लाख रुपये द्यावे लागतील, असेही सांगितले. लगेच नोकरी लागेल या अपेक्षेने पालकांनी संबंधित ४३ वर्षीय भामट्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर या भामट्याने पालकांचा विश्वास दृढ होण्यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबई चर्चगेट येथील रेल्वेच्या कार्यालयात पालकांच्या भेटीगाठी घेतल्या. रेल्वे कार्यालयातच भेट झाल्याने हा भामटा नोकरी लावेलच असा विश्वास पालकांना वाटल्याने त्यांनी भामट्याने दिलेल्या बॅंक खात्यावर आणि रोख रक्कम या भामट्याला दिली. त्यानंतर काही महिन्यांनी नोकरी कधी लागेल यासाठी भामट्याकडे विचारणा केली. मात्र तो अनेक कारणे देऊन नोकरी लावण्याचे टाळू लागला. अखेर पालकांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी या भामट्याविषयी अधिक माहिती गोळा करण्याची सुरुवात केली.

कबड्डी शिकविण्याचा प्रशिक्षक अशी स्वत:ची ओळख करणाऱ्या या भामट्यावर यापूर्वी फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याची पत्नी व इतर चार जणांनी मिळून ही सर्व पालकांची फसवणूक झाल्याचे समजताच पालकांनी त्याच्याकडे दिलेले पैसे मागण्यासाठी पाठपुरावा केला. या भामट्याने स्वीकारलेल्या पैशातून त्याने कोल्हापूर येथील त्याच्या मूळ गावी घर बांधल्याचे पालकांना समजल्यावर पालकांनी भामट्याला दिलेले १ कोटी ३१ लाख रुपये परत मागण्याची सुरुवात केली. मात्र दिलेले पैसे परत मिळत नाहीत याची खात्री झाल्यावर खारघर पोलीस ठाण्यात पालकांनी एकत्र येऊन मार्च महिन्यात याविषयी तक्रारीअर्ज दिला. या अर्जाची पडताळणी केल्यावर पोलिसांना ही फसवणूक असल्याचे प्रथम दर्शनी दिसले. त्यामुळे याबाबत खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांनी रितसर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यापासून हा भामटा व त्याची पत्नी फरार असल्याचे समजते. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग लोंढे हे करीत आहेत.

Previous Post

राज ठाकरेंनी केली मोठी घोषणा; निवडणूका जाहीर होताच मनसे ॲक्शन मोडमध्ये

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना सल्ला; “आम्ही जे बोलतो ते करतो, मराठा आरक्षण…”

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना सल्ला; "आम्ही जे बोलतो ते करतो, मराठा आरक्षण..."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION