• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

रेल्वे प्रवाशांची होणार गर्दीपासून सुटका; सरकार तयार करणार मुंबईसह महाराष्ट्रात ८ रेल्वे स्थानकावर होल्डिंग एरिया!

admin by admin
October 31, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय
0
रेल्वे प्रवाशांची होणार गर्दीपासून सुटका; सरकार तयार करणार मुंबईसह महाराष्ट्रात ८ रेल्वे स्थानकावर होल्डिंग एरिया!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळीत लाखो प्रवाशांना रेल्वेने प्रवास केला. लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवासी प्रवास करत असतात. दरम्यान,दिवाळीत खूप जास्त गर्दी होते.त्यामुळे रेल्वे स्टेशनवर खूप गर्दी होते. अनेकदा रेल्वे उशिराने येतात किंवा रद्द होतात. या काळात प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, आता रेल्वे प्रवाशांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षीच्या दिवाळीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. महाराष्ट्रात मुंबईसह एकूण ८ रेल्वे स्थानकावर होल्डिंग एरिया तयार केला जाणार आहे. देशातील एकूण ७६ टर्मिनसवर हा होल्डिंग एरिया तयार केला जाणार आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिवाळी, छठ पूजा, दसरा या कालावधीत लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करतात. दरम्यान, अनारक्षित ट्रेनसाठी टर्मिनसवर खूप गर्दी होते. या प्रवाशांना थांबण्यासाठी होल्डिंग एरिया तयार केला जाणार आहे. जेणेकरुन प्लॅटफॉर्मवर जास्त गर्दी होणार नाही. यंदा दिवाळी आणि छठपूजेसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी दिल्ली रेल्वे स्थानकावर होल्डिंग एरिया तयार केला होता. यामुळे खूप फायदा झाला. याच पार्श्वभूमीवर ७६ टर्मिनसवर होल्डिंग एरिया तयार केला जाणार आहे. होल्डिंग एरिया म्हणजे प्रवाशांनी थांबण्यासाठीचे ठिकाण. या ठिकाणी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स असतील. याचसोबत शौचालय, मेडिकल बूध, मदत कक्ष, प्रवाशांनी थांबण्याची व्यवस्था केली जाईल. हा होल्डिंग एरिया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर देखील उभारण्यात येणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनल, नागपूर, नाशिक रोड, पुणे, दादर, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे या ठिकाणी होल्डिंग एरिया उभारण्यात येणार आहे.

Previous Post

‘शिर्डी के साई बाबा’ फेम अभिनेते सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी शिर्डीकरांचा ५ लाखांचा मदतीचा हात

Next Post

भिंत फोडून कॅनरा बँकेची १८ लाखांची रोकड लंपास

admin

admin

Next Post
भिंत फोडून कॅनरा बँकेची १८ लाखांची रोकड लंपास

भिंत फोडून कॅनरा बँकेची १८ लाखांची रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,423)
  • मुंबई (3,110)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION