• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

admin by admin
April 16, 2026
in गुन्हेगारी, ठाणे
0
ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाण्यातील Domino’s Pizza या नामांकित उपाहारगृहावर शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत बेकायदेशीर गॅस सिलिंडर साठा उघडकीस आणला आहे. वंडर मॉल परिसरातील या ठिकाणी तळघरात छापा टाकल्यानंतर विविध कंपन्यांचे एकूण १४० सिलिंडर आढळून आले. यामध्ये ५५ भरलेले आणि ८५ रिकामे सिलिंडर होते. या सर्व सिलिंडरची एकूण किंमत सुमारे ४ लाख ५९ हजार ४०० रुपये इतकी असून, प्रशासनाने हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करून सीलबंद केला आहे. विशेष म्हणजे, हा साठा कोणतीही सुरक्षिततेची नियमावली न पाळता ठेवण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.

ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे नियंत्रक शिधावाटप आणि नागरी पुरवठा विभागाच्या आदेशानुसार करण्यात आली. तपासादरम्यान एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी आणि गो गॅस या कंपन्यांचे सिलिंडर आढळले. या प्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन Chitalsar Police Station यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या मते, अशा प्रकारे नियमबाह्य साठवणूक केल्यामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशा कारवायांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.

Previous Post

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

April 16, 2026
मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,028)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (429)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,185)
  • मुंबई (2,965)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (371)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (184)

Follow Us

Recent News

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

April 16, 2026
मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION