• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

CEC ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस

admin by admin
October 5, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
CEC ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित एकतर्फी निर्णयांविरोधात आणि त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी दाखल याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ज्ञानेश कुमार यांच्यावर तत्काळ कारवाई किंवा त्यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. मात्र, या याचिकेवर निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारसह संबंधितांकडून उत्तर मागवत नोटीस बजावली आहे. पटना येथील रहिवासी राकेश कुमार सिंह यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी बाजू मांडली. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता आणि निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, केवळ वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे कोणताही आदेश देता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कथित एकतर्फी निर्णयांबाबत न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून सविस्तर माहिती मागवली आहे. निवडणूक आयोगातील निर्णय सामूहिक पद्धतीने, एकमताने किंवा मतांच्या बहुमताने घेतले जातात का, याची पडताळणी न्यायालय करणार आहे. संबंधित नोंदी सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. याचिकेत ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या सामूहिक अधिकारांचा एकट्याने वापर केला का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, त्यांनी घेतलेले सुमारे १४ निर्णय कथितरीत्या एकतर्फी असल्याचा आरोप करत ते रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र न्यायिक चौकशी आयोग किंवा एसआयटी स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे.याचिकेत विशेषतः मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेशी संबंधित निर्णय, निवडणूक प्रक्रियेतील काही बदल आणि ‘फॉर्म ६’मध्ये करण्यात आल्याचा दावा केलेला बदल याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी ‘फॉर्म ६’च्या सुधारित नमुन्याला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले. या बदलास मंजुरी कोणी दिली, याची नोंद तपासण्याचे संकेत न्यायालयाने दिले.दरम्यान, निवडणूक आयोगाने यापूर्वी SIR संदर्भातील निर्णय सर्व निवडणूक आयुक्तांच्या एकमताने घेतले असल्याचे म्हटले आहे. तसेच वेगवेगळ्या टप्प्यांवर मतभेद किंवा सूचना नोंदवणे हे संस्थात्मक प्रक्रियेचा भाग असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.सर्वोच्च न्यायालयाने सध्या ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कोणताही अंतरिम आदेश दिलेला नसून, निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच्या उत्तरानंतर पुढील सुनावणीत या आरोपांवर विचार केला जाणार आहे.

Previous Post

मंदिरात न जाताच मिळणार साईबाबांचा प्रसाद; शिर्डी महामार्गावरील केंद्रातून भाविकांना लाडू वाटप सुरू

Next Post

राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

admin

admin

Next Post
राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

October 5, 2026
राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

October 5, 2026
CEC ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस

October 5, 2026
मंदिरात न जाताच मिळणार साईबाबांचा प्रसाद; शिर्डी महामार्गावरील केंद्रातून भाविकांना लाडू वाटप सुरू

मंदिरात न जाताच मिळणार साईबाबांचा प्रसाद; शिर्डी महामार्गावरील केंद्रातून भाविकांना लाडू वाटप सुरू

October 5, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,139)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (496)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,058)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,127)
  • मुंबई (3,542)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (282)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (555)
  • वसई-विरार (67)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (209)

Follow Us

Recent News

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

October 5, 2026
राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

October 5, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य

December 26, 2025

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

October 5, 2026
राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

October 5, 2026
CEC ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस

October 5, 2026
मंदिरात न जाताच मिळणार साईबाबांचा प्रसाद; शिर्डी महामार्गावरील केंद्रातून भाविकांना लाडू वाटप सुरू

मंदिरात न जाताच मिळणार साईबाबांचा प्रसाद; शिर्डी महामार्गावरील केंद्रातून भाविकांना लाडू वाटप सुरू

October 5, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION