• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे महापालिकेचे मोठे पाऊल, राज्यातील भटक्या श्वानांना बसवणार ‘मायक्रोचिप’!

admin by admin
November 18, 2025
in पुणे, पुणे जिल्हा
0
पुणे महापालिकेचे मोठे पाऊल, राज्यातील भटक्या श्वानांना बसवणार ‘मायक्रोचिप’!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे महापालिकेने भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसविण्याचे पाऊल उचलले आहे. राज्यातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प असून, यामुळे पुण्यातील भटक्या श्वानांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. मायक्रोचिपमुळे श्वानाचा विशिष्ट ओळख क्रमांक, त्याचे लिंग, रंग, वय यांसह इतर माहिती ऑनलाइन मिळू लागली आहे. पुण्यातील भटक्या श्वानांची एकूण संख्या सुमारे तीन लाखांवर पोहोचली आहे. भटक्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वानांची नसबंदी करण्याची मोहीम सातत्याने राबविली जात आहे. याचबरोबर श्वानांना रेबीज प्रतिबंधक लसही दिली जात आहे. आता पशुवैद्यकीय विभागाने शहरातील श्वानांना मायक्रोचिप बसविण्यास सुरुवात केली आहे.

मायक्रोचिप बसविल्यानंतर प्रत्येक श्वानाला विशिष्ट क्रमांक दिला जात आहे. त्या श्वानाला कधी पकडण्यात आले, त्याची नसबंदी करण्यात आली का, त्यानंतर त्याला कधी सोडण्यात आले यांसारखी माहिती ऑनलाइन उपलब्ध होऊ लागली आहे. यामुळे आगामी काळात कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि रेबीज नियंत्रणासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबाबत महापालिकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे म्हणाल्या की, एका खासगी कंपनीकडून या चिप मोफत मिळाल्या आहेत. या चिप कुत्र्यांच्या खांद्याच्या भागात इंजेक्शनद्वारे टोचल्या जात आहेत. या चिपमध्ये आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या मायक्रोचिपला विशिष्ट क्रमांक असून, तो कुत्र्याला मिळतो. कर्मचाऱ्याला त्याच्याकडील स्कॅनरच्या साहाय्याने कुत्र्याचा खांदा स्कॅन करून या क्रमांकाच्या आधारे त्याची सर्व माहिती मिळवता येते. सुरुवातीच्या टप्प्यात सहाशे कुत्र्यांना मायक्रोचिप लावण्याचे नियोजन करण्यात आले असून, याची सुरुवात झाली आहे.

Previous Post

शालेय सहलीसाठी एसटी महामंडळ नवीन कोऱ्या बसगाड्या उपलब्ध करून देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

धक्कादायक! जुगारासाठी पत्नीला दावावर, सासरा-दिरासह नातेवाईकांनी केला सामूहिक बलात्कार

admin

admin

Next Post

धक्कादायक! जुगारासाठी पत्नीला दावावर, सासरा-दिरासह नातेवाईकांनी केला सामूहिक बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,144)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,187)
  • मुंबई (3,577)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION