• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा पुणे महापालिका हडपसरमध्ये उभारणार

महाविकास आघाडीचे सरकार असताना हा प्रस्ताव रखडला होता.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 26, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : हडपसर परिसरातील हांडेवाडी येथे प्रभू श्रीराम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेच्या मुख्य सभेने मंजुरी दिल्यानंतर तो अभिप्रायासाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्यानंतर महापालिकेने या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आहे.

हांडेवाडी येथील श्रीराम चौकामध्ये रामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी महापालिकेला २०१८ मध्ये दिला होता. या खर्चाला महापालिकेने मान्यता द्यावी, असे या प्रस्तावात भानगिरे यांनी नमूद केले होते. महंमदवाडी-कौसरबागमधील हांडेवाडी येथे हा पुतळा उभारण्याचे नियोजित होते. या प्रस्तावाला स्थायी समितीने आणि त्यानंतर महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिली होती. मात्र, सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारावयाचा झाल्यास त्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेकडून हा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पाठविण्यात आला होता. महाविकास आघाडीचे सरकार असताना हा प्रस्ताव रखडला होता. राज्यातील सत्ता समीकरणे गेल्या वर्षी बदलली आणि शिवसेना फुटून एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार राज्यात आले. त्यानंतर भानगिरे यांनीही एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले. सध्या ते शहरप्रमुख असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. या प्रस्तावाला नगरविकास विभागाकडून मान्यता मिळावी, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे नगरविकास विभाग, गृह विभाग आणि पोलीस महासंचालक कार्यालयाकडूनही या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्याबाबत महापालिकेला कळविण्यात आल्यानंतर महापालिकेनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली.

Previous Post

मुंबईतील शासकीय रूग्णालयात सर्व वैद्यकीय चाचण्या उपलब्ध करून द्याव्यात – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

Next Post

शिंदेंच्या युवा सेनेला दिलासा, ठाकरेंना धक्का; नव्याने सिनेट निवडणुकीसाठी मतदार नोंदणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शिंदेंच्या युवा सेनेला दिलासा, ठाकरेंना धक्का; नव्याने सिनेट निवडणुकीसाठी मतदार नोंदणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION