• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

‘या’ दुकानदारांना तीन पट मिळकतकर आकारण्याची पुणे आयुक्तांकडून तंबी

admin by admin
July 14, 2025
in पुणे, पुणे जिल्हा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : व्यावसायिकांकडून दुकानासमोरील मोकळ्या जागांचा व्यवसायासाठी केला जाणारा वापर, रहिवासी मिळकतींच्या वापरात बदल न करता व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या मिळकती यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून तीनपट मिळकतकर वसूल करण्यात येणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी मिळकतकर विभागाच्या निरीक्षकांना हे आदेश दिले आहेत. मिळकतकर विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व निरीक्षकांना ठरावीक ‘उद्दिष्ट’ दिले जाणार असल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून मिळकतकर विभागाकडे पाहिले जाते. पहिल्या सव्वादोन महिन्यांत सुमारे १४०० कोटी रुपयांचा मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. तर, यंदाच्या वर्षी मिळकतकर विभागाला ३२५० कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट अंदाजपत्रकात देण्यात आले आहे. मिळकतकराच्या उत्पन्न वाढविण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, यावर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. आणि मिळकतकर विभागाचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी दोन दिवसांपूर्वी बाणेर, बालेवाडी भागात संयुक्त पाहणी केली होती. त्या वेळी हाॅटेलचालकांकडून दुकानाच्या पुढील माेकळ्या जागेत शेड, मांडव टाकून व्यवसाय केला जातो.

इमारतीच्या आवारातील माेकळ्या जागेचा व्यावसायिक वापर हाेतो. तसेच, निवासी जागेचा व्यावसायिक वापर हाेत असल्याचे आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर मोकळ्या जागांचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्यांकडून तीन पट मिळकतकर वसूल करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले. याबाबत अधिक माहिती देताना पृथ्वीराज म्हणाले, ‘मिळकतकर विभागाला नव्याने ७० जणांचे मनुष्यबळ मिळाले आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मिळकतकर निरीक्षकांना एका महिन्याला ठरावीक ‘उद्दिष्ट’ निश्चित करून दिले जाईल. त्यांनी दर महिन्याला नवीन मिळकतींची नाेंदणी करणे, मिळकतींच्या वापरात झालेल्या बदलानंतर नव्याने कर आकारणी करणे. तसेच, अनधिकृतपणे वापर हाेणाऱ्या ठिकाणी कारवाई करून वाढीव कराची आकारणी करावी, असे आदेश दिले आहेत. प्रत्येक पंधरा दिवसांनी शहरातील विविध भागात जाऊन भेट देऊन परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे.

Previous Post

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या छाप्यात आठ लाखांचा अमली पदार्थ जप्त

Next Post

RPF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला डीजी

admin

admin

Next Post

RPF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला डीजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

September 11, 2026
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,045)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,976)
  • मुंबई (3,450)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (527)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

September 11, 2026
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

September 11, 2026
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION