• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

महानगरपालिकाकडे रेल्वे प्रशासनाचा प्रस्ताव; २०० झाडांवर रेल्वेच्या वाढीव मार्गीकेसाठी कुऱ्हाड

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी व सहावी मार्गीका टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 19, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भाईंदर : बोरीवली ते विरार दरम्यान पाचवी व सहावी मार्गीका टाकण्याचे काम केले जाणार आहे. या कामात मीरा भाईंदर मधील जवळपास दोनशे झाडे बाधित होणार आहे. त्यामुळे ही झाडे कापण्यासाठी रेल्वे विभागाने महापालिकेपुढे प्रस्ताव पाठवला आहे. यावर वृक्ष प्राधिकरणाची बैठक घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी व सहावी मार्गीका टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी जागा हस्तांतरण, अतिक्रमण कारवाई आणि अस्तित्वात असलेली झाडे मोकळी करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.

त्यानुसार मीरा रोड आणि भाईंदर अश्या दोन रेल्वे स्थानाकांमध्ये जवळपास दोनशे झाडे बाधित होणार असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे ही झाडे कापण्याची परवानगी मिळावी म्हणून रेल्वे महामंडळाने महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागाने या झाडांची पाहणी करण्याचे काम हाती घेतले आहेत.यात ही झाडे कापत असताना त्या मोबदल्यात किती झाडांचे पुनर्रोपन करावे आणि रेल्वे प्राधिकरणाला किती पैसे आकरावे आदी गोष्टीचा समावेश आहे.त्यांनंतर हा अहवाल महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीपुढे सादर करून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून देण्यात आली आहे. रेल्वे विभागाकडून जवळपास दोनशे झाडे विकास कामात बाधित होत असल्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे यावर सविस्तर माहिती घेऊन तो निर्णय घेण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीपुढे सादर केला जाईल.

Previous Post

वांद्रे – कुर्ला संकुल येथे ‘वाईट’ हवेची नोंद, मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली

Next Post

नवी मुंबई महापालिकेची तयारी; कचरा वाहतुकीसाठी गावठाण, झोपड्यांमध्ये ई वाहने

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नवी मुंबई महापालिकेची तयारी; कचरा वाहतुकीसाठी गावठाण, झोपड्यांमध्ये ई वाहने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION