• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

आरटीओ निरीक्षक प्रियंका सस्ते यांचे व्याख्यान; वाहतूक नियम, परवाना व सुरक्षित ड्रायव्हिंगबाबत जनजागृती

admin by admin
April 18, 2026
in पुणे, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
0
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : तालुक्यातील विश्वासराव रणसिंग महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘युवकांसाठी रस्ते जागरूकता व सुरक्षितता प्रोत्साहन (प्रयास)’ या अभ्यासक्रमांतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. संस्था सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, रस्ते चिन्हे, परवाना प्रक्रिया आणि सुरक्षित वाहन चालविण्याच्या सवयींबाबत सखोल माहिती देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

या वेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथील आरटीओ निरीक्षक प्रियंका सस्ते यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी वाहतूक नियमांचे पालन, सिग्नलचे महत्त्व, हेल्मेटचा वापर आणि कायदेशीर बाबी याबाबत सविस्तर माहिती देत जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे यांनी भूषविले. व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंका निरसन केले. तसेच वाणिज्य व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विलास बुवा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तेजश्री हुंबे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. सुजाता निंबाळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश गवळी यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा. ज्योत्स्ना गायकवाड, प्रा. विनायक शिंदे, प्रा. योगेश खरात, प्रा. महादेव माळवे यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

Next Post

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

admin

admin

Next Post
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,043)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,967)
  • मुंबई (3,447)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION