• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पोलिसांची तंत्रज्ञानाधारित गस्त प्रणाली; बनवाबनवीवर आळा

admin by admin
October 6, 2025
in पुणे, पुणे जिल्हा
0
पोलिसांची तंत्रज्ञानाधारित गस्त प्रणाली; बनवाबनवीवर आळा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस गस्त ही सर्वात महत्त्वाची कडी मानली जाते. गस्तीवर प्रत्यक्षात पोलिस गेले का, याची खात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्हावी, यासाठी मागील काळात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने बारकोड स्कॅनिंग प्रणाली सुरू केली होती; मात्र या प्रणालीतील काही उणिवांचा फायदा घेऊन गस्तीवरील काही पोलिसांनी शिताफीने बनवाबनवी सुरू केली या प्रकारानंतर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गस्त अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी जिओ टॅगिंग व फोटो अपलोड प्रणाली लागू केली आहे. या नव्या यंत्रणेने बनवाबनवीला आळा बसला असून, पोलिसांची गस्त प्रभावी होत असल्याचा दावा केला जात आहे. गस्त कितपत होत आहे, याची अचूक नोंद राहावी म्हणून संवेदनशील ठिकाणी बारकोड टॅग बसवण्यात आले होते.

गस्तीवरील पोलिसांनी ठराविक ठिकाणी जाऊन तो कोड स्कॅन करणे बंधनकारक करण्यात आले होते. हा कोड स्कॅन होताच नोंद पोलिस नियंत्रण कक्षात होत असे. मात्र, काही हुशार पोलिसांनी या प्रणालीतील उणिवा शोधल्या. काहींनी संबंधित पॉईंटवरील बारकोडचे फोटो मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले. ज्यामुळे ते कुठूनही बसल्या जागी स्कॅन करता येऊ लागले. त्यामुळे प्रत्यक्ष गस्तीवर न जाता ‘गस्त घालण्यात आली‌’, असा खोटा अहवाल नियंत्रण कक्षात पोहचत होता. ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बारकोड प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बारकोड बनवाबनवी समोर आल्यानंतर आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तत्काळ हा प्रयोग बंद करून नवीन तंत्रज्ञानाचा पर्याय आणला. आता ‘पीसी सिटी शिल्ड‌’ (PC City Shield) नावाचे ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपद्वारे प्रत्येक गस्ती पॉईंटवर पोहोचल्यावर संबंधित पोलिसांना आपल्या मोबाईलवरून थेट फोटो अपलोड करावे लागत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्या फोटोसोबतच आपोआप लोकेशनची जिओ टॅगिंग माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचत आहे. त्यामुळे पोलिस खरोखरच त्या ठिकाणी गेले की नाही, याबाबत कोणतीही शंका राहत नाही. या ॲपमुळे बनवाबनवीची शक्यताच राहत नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या नव्या प्रणालीची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात आली असून, सध्या आयुक्तालय हद्दीत एकूण १०७६ संवेदनशील पॉईंट्‌‍स निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक पॉईंटवर दिवसा व रात्री अशा दोन्ही पाळ्यांमध्ये नियमित गस्त होत आहे. मागील दोन महिन्यांत या ॲपवर १ लाख ९६ हजार १४४ गस्त नोंदी झाल्या आहेत. प्रत्येक नोंदीसोबत फोटो आणि लोकेशनची अचूक माहिती उपलब्ध असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिअल टाइम डेटा तपासणे सोपे होत आहे. या नव्या प्रणालीमुळे प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त किती प्रभावीपणे होत आहे, हे वरिष्ठ अधिकारी थेट ॲपवर पाहू शकतात. ठराविक पॉईंटवर जर गस्त झाली नाही, तर लगेचच संबंधित पोलिसांकडून खुलासा मागवला जात आहे. यामुळे गस्तीबाबत शिस्त, पारदर्शकता येऊ लागली आहे. तसेच, भविष्यात एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर मार्शलवरील पोलिसांची जबाबदारी निश्चित करता येणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे.

‘ट्रॅफिक बडी‌’ ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘ज्येष्ठानुबंध‌’ आणि त्यानंतर आता ‘पीसी सिटी शिल्ड‌’ ॲपद्वारे गस्तीवर वॉच सुरू आहे. या आधुनिक उपाययोजना पिंपरी- चिंचवड पोलिस दलासाठी उपयुक्त ठरणार असून, याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसून येणार आहेत. पोलिसांची गस्त आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजना हे सुरक्षेचे एक अंग असले तरी नागरिकांनीही स्वतः सतर्क राहण्याची गरज आहे. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो रात्री निर्जन भाग टाळावेत, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. यापूर्वी एखाद्या भागात गुन्हा घडल्यानंतर त्या ठिकाणी गस्त झाली होती, असा दावा वरिष्ठांसमोर केला जात होता; मात्र चौकशीदरम्यान तर्कविसंगती उघडकीस येत होती. नवीन प्रणालीत मात्र फोटो व लोकेशनसह ठोस पुरावा उपलब्ध होत असल्याने अशा वादांना तिलांजली मिळणार आहे.

Previous Post

पहिलं वर्ल्डकप विजेते बर्नार्ड ज्युलियन यांचे निधन, क्रिकेट विश्वात शोककळा

Next Post

खून करुन फरार झालेल्या आरोपीला गुजरातमधील द्वारका बंदर येथील जहाजातून अटक

admin

admin

Next Post
खून करुन फरार झालेल्या आरोपीला गुजरातमधील द्वारका बंदर येथील जहाजातून अटक

खून करुन फरार झालेल्या आरोपीला गुजरातमधील द्वारका बंदर येथील जहाजातून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION