• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

खून करुन फरार झालेल्या आरोपीला गुजरातमधील द्वारका बंदर येथील जहाजातून अटक

admin by admin
October 6, 2025
in गुन्हेगारी, पालघर
0
खून करुन फरार झालेल्या आरोपीला गुजरातमधील द्वारका बंदर येथील जहाजातून अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : खुन करुन फरार झालेल्या आरोपीला गुजरात राज्यातील द्वारका बंदर येथील जहाजातून अटक करण्यात नायगावच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी दिली. नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसई पूर्वेकडील कामण येथील सेनरजी हायजील कंपनी येथे काम करणारे कामगार दिलीप सरोज (मयत) व सुनिल प्रजापती (आरोपी) यांना कंपनीचे मालक प्रकाश धुंकर चामरिया यांनी ७ सप्टेंबरला दोघांच्या जेवणाच्या खर्चासाठी एकत्रित रक्कम आरोपी सुनिल प्रजापती याच्या बैंक खात्यात दिले होते. परंतु आरोपी सुनिल याने नमुदची रक्कम यातील मयत दिलीप सरोज यांस दिली नाही. सदर कारणावरुन त्यांच्या दोघांमध्ये वाद होवून सुनीलने दिलीपला कोणत्या तरी साधनाने डोक्याच्या उजव्या व मागील बाजूला, दोन्ही डोळ्यांवर व उजव्या हाताला गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्यातील जखमी दिलीप याच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. नायगांव पोलिसांनी आरोपीवर हत्येची कलमे लावून गुन्ह्यात वाढ केली होती. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे दोन वेगवेगळे पथके बनवुन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासा दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हा ओका, व्दारका बंदर, गुजरात येथील जहाजात लपून राहत असल्याचे निष्पन्न झाले. ओका बंदरालगत असणान्या सुमारे २०० पेक्षा जास्त जहाजांची तपासणी करुन आरोपी सुनील प्रजापती (३५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केल्यावर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यावर अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोनि अभिजीत मडके हे करीत आहेत. वरील कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त पौणिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे, नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजीत मडके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश केकान, पोउपनिरी ज्ञानेश्वर आसबे, अनिल मोरे, सफौ बाबाजी चव्हाण, पोहवा शेखर पवार, सचिन ओलेकर, सचिन मोहीते, सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, पांडुरंग महाले, बाळासाहेब भालेराव आणि अमोल बरडे यांनी पार पाडली आहे.

Previous Post

पोलिसांची तंत्रज्ञानाधारित गस्त प्रणाली; बनवाबनवीवर आळा

Next Post

दोन वर्षांखालील मुलांना ‘कफ सिरप’ देणे टाळा : केंद्र सरकारचे निर्देश

admin

admin

Next Post
दोन वर्षांखालील मुलांना ‘कफ सिरप’ देणे टाळा : केंद्र सरकारचे निर्देश

दोन वर्षांखालील मुलांना ‘कफ सिरप’ देणे टाळा : केंद्र सरकारचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,115)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,042)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,966)
  • मुंबई (3,447)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION