• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

९० टक्के रक्कम ऑनलाईन फसवणुकीतील परत मिळविण्यात पोलिसांना यश

ऑनलाईन फसवणूक झाल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल केल्यास फसवणुकीची अधिकाधिक रक्कम परत मिळू शकते, हे दहिसर पोलिसांनी दाखवून दिले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 31, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ऑनलाईन फसवणूक झाल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल केल्यास फसवणुकीची अधिकाधिक रक्कम परत मिळू शकते, हे दहिसर पोलिसांनी दाखवून दिले आहे. अशाच एका फसवणुकीत ९० टक्के रक्कम परत मिळविण्यात व उर्वरित रक्कम गोठविण्यात यश मिळवले आहे.

दहिसर पूर्व येथे राहणारे किरीट गोरे यांना त्यांच्या एचडीएफसी बॅंकेच्या खात्यातून सुरुवातीला २४ हजार ५०० रुपये ॲमेझॅान गिफ्ट कार्डद्वारे वळते गेल्याचा संदेश आला. या पाठोपाठ असेच संदेश आले आणि गोरे यांच्या खात्यातून तीन लाख १९ हजार रुपये तोपर्यंत वळते झाले होते. याबाबत गोरे यांना कुठलाही ओटीपी न येताही ॲमेझॅान गिफ्ट कार्डवर पैसे वळते झाले. सेवानिवृत्तीनंतर मिळालेली ही रक्कम होती. गोरे यांनी तत्काळ दहिसर पोलील ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील यांनी तत्काळ दखल घेत गोरे यांची तक्रार नोंदवून घेतली. महिला पोलीस निरीक्षक राणी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर विभागाचे सहायक निरीक्षक अंकुश दांडगे, उपनिरीक्षक राजेश गुहाडे तसेच श्रीकांत देशपांडे व नितीन चव्हाण यांनी तत्काळ तपास सुरू केला. ॲमेझॉनच्या नोडल अधिकारी यांना मेलद्वारे व मोबाईलवर संपर्क करून पाठपुरावा करून गोरे यांचे दोन लाख ६९ हजार परत मिळवून दिले. तसेच उर्वरित रक्कम गोठविण्यात आली असून तीही गोरे यांना मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाईन फसवणूक झाल्यास तत्काळ तक्रार दाखल झाल्यास फसवणुकीची रक्कम परत मिळू शकते. त्यामुळे एकत्र ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नका. तशी घटना घडली तर पोलिसांकडे तत्काळ तक्रार नोंदवा, असे आवाहन उपायुक्त स्मिता पाटील यांनी केले आहे. आपली रक्कम परत मिळेल किंवा नाही याबाबत आपण साशंक होतो. परंतु पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हे शक्य झाल्याचे गोरे यांनी सांगितले.

Previous Post

ससूनमध्ये ललित पाटील पलायनानंतर उरला केवळ एक कैदी रुग्ण

Next Post

दोन कर्मचाऱ्यांविरोधात साडेपाच कोटींच्या हिऱ्यांच्या अपहाराप्रकरणी गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दोन कर्मचाऱ्यांविरोधात साडेपाच कोटींच्या हिऱ्यांच्या अपहाराप्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION