• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

आयुक्तालयातील ४० पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या होणार; पोलीस अधिकारी दिवाळीच्या तोंडावर अस्वस्थ

लोकसभा निवडणुकीपूर्वी आयुक्तालयाने पहिले परिपत्रक काढले होते. पोलीस आयुक्तालयात एकापेक्षा जास्त जिल्हा असतील तर बदली पात्र अधिकार्‍यांना दुसर्‍या जिल्हयास सामावून घेता येत असल्यास सामावून घ्यावे असे निर्देश होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 24, 2024
in पालघर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने काढलेल्या परिपत्रकाचा फटका मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील सुमारे ४० वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना बसणार आहे. एका आयुक्तालयात दोन जिल्हे असल्यास ३ वर्षे पुर्ण झालेल्या पोलीस अधिकार्‍यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले आहेत. या आदेशात देण्यात आले आहे. मात्र लोकसभा निवडणूकीपूर्वीच बदली झालेल्या अधिकार्‍यांची बदली होणार असल्याने पोलीस दलात नाराजी पसरली आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नवीन परिपत्रक काढले आहे. आयुक्तालयात दोन जिल्हे असतील आणि ज्या पोलिसांनी मागील ४ वर्षात ३ वर्षे सेवा झाली असेल अशा पोलिसांची आयुक्तालयाबाहेर बदली करण्याचे निर्देश पोलीस महासंचलाकांना दिले आहेत. या आदेशामुळे मुंबई, नवी मुंबई आणि मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील अडीचशे पोलिसांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात ठाणे आणि पालघर असे दोन जिल्हे आहेत. त्यामुळे या आयुक्तालयातील तब्बल ४० पोलीस अधिकार्‍यांचा बदल्या होणार आहेत. ऐन दिवाळीत बदली होणार असल्याने या निर्णयामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आयुक्तालयाने पहिले परिपत्रक काढले होते. पोलीस आयुक्तालयात एकापेक्षा जास्त जिल्हा असतील तर बदली पात्र अधिकार्‍यांना दुसर्‍या जिल्हयास सामावून घेता येत असल्यास सामावून घ्यावे असे निर्देश होते. त्यामुळे मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयात पालघर आणि ठाणे असे दोन जिल्हे आहेत. या आदेशामुळे १९ पोलिसांच्या आयुक्तालयातच बदल्या झाल्या होत्या. ते पोलीस आताच स्थिरस्थावर होत असतानाच निवडणूक आयोगाच्या नव्या परिपत्रकाने एकूण ४० पोलिसांना फटका बसणार असून त्यांच्या बदल्या होणार आहेत. आमची आयुक्तालयातील ६ वर्षे पुर्ण झालेली नाही. आम्ही काही महिन्यांपूर्वीच पदभार स्विकारला आहे. तरी आता आमची बदली होणार असेल तर हे अन्यायकार आहे, असे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले. आम्ही आमच्या हद्दीत घरे घेतली असून मुलांचे शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतले आहेत. मात्र या बदलीमुळे सगळ विस्कळीत होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. निवडणूक आयोगाचा हा निर्णय मनमानीपणाचा आहे. महसूल आणि पालिका अधिकार्‍यांना तो लागू नाही. फक्त पोलीसच का लक्ष्य केले जातात अशी भावना अनेक पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्ती केली.

Previous Post

एफडीएच्या विक्रेत्यांना सूचना; दिवाळीत खवा चांगलाच वापरा, राज्यभरात विशेष मोहीम

Next Post

प्रवाशांची परळ स्थानकाजवळून सुटणाऱ्या बेस्ट बस झाल्यामुळे होतेय गैरसोय

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

प्रवाशांची परळ स्थानकाजवळून सुटणाऱ्या बेस्ट बस झाल्यामुळे होतेय गैरसोय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

June 19, 2026
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

June 19, 2026
हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

June 19, 2026
धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,059)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (455)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (69)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (964)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,469)
  • मुंबई (3,141)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (251)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (434)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

June 19, 2026
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

June 19, 2026
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

June 19, 2026
हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

June 19, 2026
धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION