• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

महिलेच्या वेशात घरफोड्या करणारा अट्टल चोरास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

admin by admin
June 23, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
महिलेच्या वेशात घरफोड्या करणारा अट्टल चोरास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बिहारवरुन मुंबईत आल्यानंतर महिलेचे कपडे परिधान करत रेकी करुन नंतर घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. त्याला प्रथमच अटक झाली असून त्याच्याकडून ४१ लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. रंजीतकुमार सिंह उर्फ मुन्ना असे आरोपीचे नाव आहे. तो मालाडच्या राठोडी परिसरातील रहिवासी असून मूळचा बिहारचा रहिवासी आहे. मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती मंदिर परिसरातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर खिडकीतून प्रवेश करुन सिंहने साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे, निरीक्षक महेंद्र घाग, निरीक्षक संजय बेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार सुखदेव आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.

आरोपी सिंह याने चोरीच्या पैशांतून गावात १० लाखांची जमीन, तर मालवणी येथे सहा लाखांचे घर खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी सिंह याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कटवणी आणि हातोडा ही हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्याने आतापर्यंत ४१ लाखांची चोरी केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ३६ तोळे सोने, एक किलो चांदी, सोने वितळविण्यासाठी तो वापरत असलेली मोठी मशीन हस्तगत केली. पोलिसांच्या माहितीनुसार अनोळखी व्यक्ती पाइपद्वारे इमारतीत वर चढत चोरी करत त्यानंतर रेल्वे रुळाच्या दिशेने पळताना पोलिसांना दिसला. मात्र, तिथून पुढे तो गायब व्हायचा. मालाड, कांदिवली, बोरीवली आणि दिंडोशीतही त्याने अशाच पद्धतीने चोरी केल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता सिंह हा महिला परिधान करत असलेली मॅक्सी, हॅण्डग्लोज तसेच महिलांची वेशभूषा परिधान करुन चोऱ्या करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सलग १७ दिवस पोलिसांनीही वेशांतर करुन तपास केल्यावर तो राठोडीच्या दिशेने जाताना दिसला. जवळपास १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेरे पडताळून त्याच्यावर पाळत ठेवल्यानंतर याच परिसरातून त्याचा गाशा गुंडाळण्यात आला. गेल्या तीन महिन्यांत केलेल्या चोऱ्यांची कबुली त्याने दिली आहे.

Previous Post

एमएमआरडीएच्या आराखडामध्ये धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब

Next Post

आता केवळ ३ हजारांत मिळणार वार्षिक टोल पास, गडकरींकडून मोठी घोषणा

admin

admin

Next Post
आता केवळ ३ हजारांत मिळणार वार्षिक टोल पास, गडकरींकडून मोठी घोषणा

आता केवळ ३ हजारांत मिळणार वार्षिक टोल पास, गडकरींकडून मोठी घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION