• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांच्या सेवेत लवकरच ‘पॉड टॅक्सी’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin by admin
September 23, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
मुंबईकरांच्या सेवेत लवकरच ‘पॉड टॅक्सी’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई: वाढत्या शहरीकरणामुळे शहरांचा विस्तार होत आहे. नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बराच प्रवास करावा लागतो. त्यामुळे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासह नागरिकांना प्रवासाच्या शेवटच्या टप्यापर्यंत जाण्यासाठी (लास्ट माइल कनेक्टिव्हिटी) देण्याची गरज आहे. त्यासाठी परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’ असून ही सेवा लवकरात लवकर मुंबईकरांच्या सेवेत आणावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आता पॉड टॅक्सीचा पर्याय पुढे आला असून त्याबाबतच्या आढावा बैठकीत फडणवीस बोलत होते. अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, अपर मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ता, पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, प्रधान सचिव (गृह) अनुप कुमार सिंग आदी यावेळी उपस्थित होते. सुरुवातीस मुखर्जी आणि भरती यांनी पॉड टॅक्सी प्रकल्पाबाबतचे सादरीकरण केले. कुर्ला ते बांद्रा रेल्वे स्थानका दरम्यान ८.८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर पॉड टॅक्सीचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्याचा फायदा वांद्रे- कुर्ला संकुलातील हजारो प्रवाशांना होईल. या ठिकाणी भविष्यात होणारे बुलेट ट्रेन स्थानक, मुंबई उच्च न्यायालय यामुळे या भागात नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या परिवहन सेवेवर यामुळे ताण येऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात या भागात नागरिकांना विनाविलंब आणि सहजरित्या परिवहन सेवा मिळण्यासाठी पॉड टॅक्सी पर्याय ठरणार असून ही सेवा नागरिकांना लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यासाठी एमएमआरडीने या प्रकल्पास गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Previous Post

मुंबईत ‘महालक्ष्मी यात्रा’साठी बेस्टच्या २५ विशेष बसगाडया

Next Post

म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, २५ हजार रुपये दिवाळी बोनसच्या प्रस्तावाला मंजुरी

admin

admin

Next Post
म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, २५ हजार रुपये दिवाळी बोनसच्या प्रस्तावाला मंजुरी

म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, २५ हजार रुपये दिवाळी बोनसच्या प्रस्तावाला मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

May 2, 2026
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

May 2, 2026
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (918)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,257)
  • मुंबई (3,008)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (382)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

May 2, 2026
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

May 2, 2026
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION