• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, २५ हजार रुपये दिवाळी बोनसच्या प्रस्तावाला मंजुरी

admin by admin
September 23, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या गेल्या आठवड्यातील बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

म्हाडा कर्मचाऱ्यांना २०२४ मध्ये २३ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात आला होता. यावर्षी दिवाळी बोनस वाढवावा, अशी मागणी म्हाडा कर्मचारी आणि अधिकारी संघटनांची होती. यंदा ३० हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा, अशी मागणी म्हाडा कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून म्हाडा प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. यासंबंधीचे पत्रही म्हाडा प्राधिकरणास देण्यात आले होते. दिवाळी बोनसचा प्रस्ताव गुरुवारच्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. यावेळी या प्रस्तावावर चर्चा झाली आणि शेवटी २५ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बोनसच्या रकमेत मागच्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार रुपयांनी वाढ करण्यात आल्याने कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Previous Post

मुंबईकरांच्या सेवेत लवकरच ‘पॉड टॅक्सी’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

घोडबंदरच्या रहिवाशांना वाहतुक कोंडीचा जाच; ९ तासात अपघाताच्या ३ घटना

admin

admin

Next Post

घोडबंदरच्या रहिवाशांना वाहतुक कोंडीचा जाच; ९ तासात अपघाताच्या ३ घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,144)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,187)
  • मुंबई (3,577)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION