• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पिंपरी चिंचवड महापालिका प्रारूप प्रभाग रचना जाहीर; ३२ प्रभागांसाठी १२८ नगरसेवक

admin by admin
August 25, 2025
in पुणे, पुणे जिल्हा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून नव्या प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. २२) अंतिम मान्यता दिली आहे. एकूण ३२ प्रभागांसाठी प्रत्येकी चार सदस्यीय प्रारूप प्रभाग रचना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मुख्य प्रशासकीय कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०१७ च्या प्रभाग रचनेत किरकोळ बदल करण्यात आले असून नैसर्गिकरित्या प्रभागांच्या हद्दी नव्याने तयार करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी २०१७ नंतर आता साडेआठ वर्षांनी महापालिकेची निवडणूक होणार आहे. ती २०१७ प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. मागील जनगणना २०११ मध्ये झाली होती. तेव्हाच्या १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्येनुसार प्रभाग रचना तयार केली आहे. नागरिकांना २२ ऑगस्टपासून ४ सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्याची संधी दिली गेली असून, त्यानंतर २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत सुनावणी होणार आहे. तीन ते सहा ऑक्टोबरदरम्यान राज्य निवडणूक आयोग अंतिम मंजुरी देणार असून त्यानंतर प्रत्यक्ष प्रभाग रचना जाहीर होईल. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गुगल अर्थ मॅपचा आधार घेऊन तसेच प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून, स्थानिक परिसंस्थांचा अभ्यास करून ३२ प्रभागांचे नकाशे तयार केले आहेत. या प्रभागांची सुरुवात तळवडे-चिखलीपासून होऊन सांगवी परिसरापर्यंत शेवट केला आहे. प्रत्येक प्रभागात किमान ४९ हजार ते कमाल ५९ हजार मतदार असतील. मात्र शहरातील मतदार संख्येत १५ वर्षांत वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची मतदारयादी स्वीकारली जाईल आणि त्यानुसार प्रभागनिहाय मतदारयादी विभागली जाईल.

प्रभाग आरक्षणाचे स्वरूप
अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी मिळाल्यानंतर आरक्षणानुसार जागा निश्चित करण्यात येतील. नव्या रचनेनुसार १२८ पैकी ९३ जागा आरक्षित केल्या जातील.
– महिला : ६४ जागा
– पुरुष : ६४ जागा
– अनुसूचित जाती : २० जागा
– अनुसूचित जमाती : ३ जागा
– इतर मागास वर्ग (ओबीसी) : ३५ जागा
– सर्वसाधारण महिला (खुला) : ३५ जागा
– सर्वसाधारण (खुला) : ३५ जागा

महापालिका प्रभागांची लोकसंख्या आणि रचना
एकूण प्रभाग – ३२
एकूण जागा- १२८

Previous Post

कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी, ८ सप्टेंबरपर्यंत विशिष्ट रस्त्यांवर मिळणार पास

Next Post

मेट्रो मार्गिकेवर भाडेवाढ करण्यासाठी भाडे निर्धारण समिती गठीत

admin

admin

Next Post

मेट्रो मार्गिकेवर भाडेवाढ करण्यासाठी भाडे निर्धारण समिती गठीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,983)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION