• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

पायलट बोटीची बचावकार्यात महत्त्वाची भूमिका; जेएनपीएच्या सतर्कतेने ५६ जण बचावले

जेएनपीएकडून अपघातग्रस्तांची योग्य व्यवस्था करून उपचार घेतलेल्या सर्व नागरिकांना बसने त्यांच्या निवासस्थानी सोडण्यात आले. यावेळी जेएनपीएचे कामगार विश्वस्त दिनेश पाटील व रवींद्र पाटील यांनीही सहकार्य केले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 20, 2024
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

उरण : बुधवारी बुडालेल्या प्रवासी बोटीला अपघात होताच जवळच असलेल्या जेएनपीए बंदरातील पायलट (मोठी जहाजे बंदरात ने – आण करणाऱ्या बोटी) बोटींनी क्षणाचाही विलंब न करता प्रथम धाव घेत अपघातानंतर बुडणाऱ्या ५६ प्रवाशांना वाचविण्यात आले आहेत. त्यामुळे जेएनपीए मधील पायलट बोटीचे कॅप्टन अनमोल श्रीवास्तव यांचे अभिनंदन केले जात आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून जेएनपीए अध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी अपघातग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश देत आवाहन केले होते. त्यानंतर बचावलेल्या प्रवाशांवर जेएनपीए रुग्णालयात उपचार करून त्यांच्या नातेवाईकासह सुखरूप घरी पोहचविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

गेटवे ऑफ इंडिया वरून घारापुरी लेणीकडे दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी निघालेल्या नीलकमल या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने सराव सुरू असताना टक्कर दिली. ही घटना घडत असताना तेथे आसपास जेएनपीएची पायलट बोट स्पीडबोटीजवळ होती. जेएनपीएचे पायलट अनमोल श्रीवास्तव यांनी क्षणाचा विलंब न लावता बचावासाठी धाव घेऊन मदत केली. त्यानंतरजेएनपीएच्या इतर पायलट बोटींना बोलवून घेत मदत करीत अपघातग्रस्त बोटीतून ५६ प्रवाशांचा जीव वाचविला. जेएनपीएकडून अपघातग्रस्तांची योग्य व्यवस्था करून उपचार घेतलेल्या सर्व नागरिकांना बसने त्यांच्या निवासस्थानी सोडण्यात आले. यावेळी जेएनपीएचे कामगार विश्वस्त दिनेश पाटील व रवींद्र पाटील यांनीही सहकार्य केले.

आमच्या सागरी विभागाच्या चमूच्या सतर्कतेमुळे नौदल कर्मचाऱ्यांसह, ५६ प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. या बचावकार्यात आमच्या पायलट बोटीने आजूबाजूला महत्त्वाची भूमिका बजावली. वाचविण्यात आलेल्या प्रवाशांना तातडीने जेएनपीए रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांना शक्य तितकी सर्वोत्तम वैद्याकीय सेवा देण्यात आली. –उन्मेष वाघ, अध्यक्ष, जेएनपीए

Previous Post

पालिका अधिकाऱ्याने दोन कोटींची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने केली अटक

Next Post

भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजला नमवत मिळवला विक्रमी टी-२० मालिकेवर विजय

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजला नमवत मिळवला विक्रमी टी-२० मालिकेवर विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION