• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पालिका अधिकाऱ्याने दोन कोटींची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने केली अटक

लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे विकासकाने याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केली. त्यावेळी सापळा रचून दोघांना अटक करण्यात आले होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 20, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दोन कोटींची लाच मागितल्याच्या आरोपाखाली महापालिकेचे पदनिर्देशित अधिकारी मंदार तारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. याप्रकरणी ७ ऑगस्टला गुन्हा दाखल करून दोघांना एसीबीने अटक केली होती. दोघांना त्यावेळी ७५ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. मंदार अशोक तारी अंधेरी पूर्व येथे पालिकेच्या के ईस्ट वार्ड येथे पदनिर्देशिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या वतीने तक्रारदाराकडून ७५ लाख रुपये घेतल्याच्या आरोपाखाली दोघांना ७ ऑगस्टला अटक करण्यात आले होते. तक्रारदार विकासकाने चार मजली इमारतीत दोन बेकायदेशीर मजले उभारले होते. त्यासाठी तारी यांनी २ कोटींची लाच मागितली होती, असा आरोप आहे.

त्या बदल्यात बेकायदेशीर मजल्यांवर कारवाई न करण्याचे व भविष्यात भूखंडावर बेकायदेशीर बांधकाम संरक्षित करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे विकासकाने याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केली. त्यावेळी सापळा रचून दोघांना अटक करण्यात आले होते. तारी यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो रद्द झाल्यामुळे एसीबीने तारी यांना अटक केली.

Previous Post

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा; SSC बोर्ड तयार करणार मोबाईल ॲप

Next Post

पायलट बोटीची बचावकार्यात महत्त्वाची भूमिका; जेएनपीएच्या सतर्कतेने ५६ जण बचावले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पायलट बोटीची बचावकार्यात महत्त्वाची भूमिका; जेएनपीएच्या सतर्कतेने ५६ जण बचावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION