• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरे यांच्या हत्येसाठी बसमधील प्रवासी ओलीस, १७ वर्षांपूर्वीची घटना!

admin by admin
October 31, 2025
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : १७ मुलांना ओलीस ठेवणारा रोहीत आर्य पोलीस चकमकीत ठार झाला. मुंबईत १७ वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक ओलीस नाट्य रंगले होते. बिहारमधील राहुल राज या २५ वर्षीय तरुणाने ऑक्टोबर २००८ रोजी कुर्ला येथे बेस्ट बसमधील प्रवाशांना ओलीस धरले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मारण्यासाठी तो आला होता. अर्ध्या तासांच्या नाट्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला होता. दहशतवाद्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना ओलीस ठेवून आपल्या मागण्या मान्य केला जातात. परंतु माथेफिरूही नागरिकांना ओलीस ठेवले जात आहे. मुंबईत १७ वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक ओलीस नाट्य रंगले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरूद्ध मोहीम चालवली होती. राज ठाकरे यांना प्रक्षोभक भाषणांच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांवर हल्ले केले होेते. रेल्वे भरती परीक्षेसाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय तरुणांवरही हल्ले झाले. यामुळे बिहारमधील कुंदनसिह उर्फ राहुल राज (२५) संतप्त झाला होता. त्याने देशी कट्टा मिळवला आणि राज ठाकरे यांना मारण्यासाठी तो मुंबईत आला होता.

साकीनाका येथून ३३२ क्रमांकाची दुमजली (डबल डेकर) बस पकडून राहुल कुर्ला येथे आला. काही प्रवासी बसमधून उतरले. त्यावेळी सकाळचे साडेदहा वाजले होते. अचानक राहुलने बंदूक काढून प्रवाशांना धमकावले आणि बसचा ताबा घेतला. वरच्या मजल्यावर १७ प्रवाशांना ओलीस ठेवले. मी प्रवाशांना मारणार नाही, मला फक्त राज ठाकरेला संपवायचे आहे, असे तो सांगत होता. या ओलीस नाट्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी बसला वेढा घातला. त्यामुळे तो बिथरला. पोलीस जवळ येताना पाहून त्याने हवेत गोळीबार सुरू केला. एक गोळी प्रवाशाला लागली आणि तो प्रवासी जखमी झाला होता. सहाय्यक पोलीस आयुक्त मोहमद जावेद त्यावेळी घटनास्थळी सर्वात पुढे होते. ते बसमध्ये शिरले, तेव्हा राहुल राज एका प्रवाशाला धरून बंदूक रोखून उभा होता. जावेद यांनी त्याला शरण येण्यास सांगितले. पण राहुल राज राज ठाकरेला संपवायचे आहे” असे तो ओरडत होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने जावेद यांनी प्रथम गोळी झाडली आणि नंतर पथकातील इतर पोलिसांनी गोळीबार केला. एकूण १० ते १२ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी तीन गोळ्या राहुलच्या डोक्यात आणि एक हृदयात लागली. राहुल राज घटनास्थळीच ठार झाला.

Previous Post

११ वर्षांच्या जेमिमाने पाहिलेलं स्वप्न वर्ल्डकप फायनलमध्ये होणार पूर्ण!

Next Post

नवी मुंबईत उभारणार इलेक्ट्रीक वाहनांसाठी ८ चार्जिंग स्टेशन!

admin

admin

Next Post

नवी मुंबईत उभारणार इलेक्ट्रीक वाहनांसाठी ८ चार्जिंग स्टेशन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION