• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

११ वर्षांच्या जेमिमाने पाहिलेलं स्वप्न वर्ल्डकप फायनलमध्ये होणार पूर्ण!

admin by admin
October 31, 2025
in मुंबई, स्पोर्ट्स
0
११ वर्षांच्या जेमिमाने पाहिलेलं स्वप्न वर्ल्डकप फायनलमध्ये होणार पूर्ण!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा थरार रंगला. सहज हार न मानणाऱ्या ऑस्ट्रेलियाला २५ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्जने गुडगे टेकायला भाग पाडलं. नाणेफेक जिंकून ३३८ धावांचा डोंगर उभारल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ हवेत होता. पण दुसऱ्या डावात शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला जमिनीवर आणण्याचं काम जेमिमा रॉड्रिग्जने केलं. आधी हरमनप्रीत कौरसोबत शतकी भागीदारी केली आणि त्यानंतर शतक झळकावून भारताला अंतिम फेरीत पोहोचवलं. दरम्यान तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे अनेक खेळाडू आहेत जे सचिन तेंडुलकरला खेळताना पाहून प्रेरित झाले आहेत. जेमिमा रॉड्रिग्ज देखील त्यापैकीच एक आहे. जेमिमाच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मॅशबल इंडियाच्या ‘द बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात बोलताना जेमिमाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जुन्या घरातील एक प्रेरणादायी आठवण सांगितली. भारताने २०११ वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून जेतेपदाचा मान मिळवला होता. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला होता. ज्यावेळी ही स्पर्धा झाली त्यावेळी जेमिमा अवघ्या ११ वर्षांची होती. ती तिच्या वांद्रे येथील घराच्या बाल्कनीत उभी होती. तिच्या घरा शेजारी सचिन तेंडुलकरची जुनी इमारत होती. जिथे सचिन आधी राहायचा. वर्ल्डकप जिंकून सचिन सरांची गाडी इमारतीजवळ आली त्यावेळी प्रचंड गर्दी होती. रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. या गर्दीतून जेमिमाने सचिनला जाताना पाहिलं. त्यावेळी सचिनला पाहून जेमिमा प्रेरित झाली. जेमिमा म्हणाली, “त्यावेळी मला वर्ल्डकप जिंकणं काय असतं हे माहीत नव्हतं. मात्र, भारतातील चाहत्यांमध्ये सचिन सरांबद्दलची ती भावना आणि उत्साह पाहून मला कळून चुकले की, जर चाहत्यांसाठी याचा एवढा अर्थ असेल, तर मलाही भारतासाठी विश्वचषक जिंकायचा आहे.” जेमिमाने २०११ साली पाहिलेलं स्वप्न लवकरच सत्यात उतरू शकते. भारताचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

Previous Post

एमएमआरसीचा निर्णय! दिव्यांगांना मिळणार मेट्रो मासिक पासमध्ये २५% सवलत

Next Post

राज ठाकरे यांच्या हत्येसाठी बसमधील प्रवासी ओलीस, १७ वर्षांपूर्वीची घटना!

admin

admin

Next Post
राज ठाकरे यांच्या हत्येसाठी बसमधील प्रवासी ओलीस, १७ वर्षांपूर्वीची घटना!

राज ठाकरे यांच्या हत्येसाठी बसमधील प्रवासी ओलीस, १७ वर्षांपूर्वीची घटना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION