• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

कंत्राटदारांकडून ठाण्यात मध्य रेल्वे आणि महापालिकेच्या वाहनतळात होत आहे प्रवाशांची लुबाडणूक

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची वाहने उभी करता यावीत यासाठी मध्य रेल्वेने ठाणे स्थानकाच्या पश्चिमेला आणि महापालिकेने गावदेवी मैदानाखाली भूमीगत वाहन तळ उभारले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 2, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची वाहने उभी करता यावीत यासाठी मध्य रेल्वेने ठाणे स्थानकाच्या पश्चिमेला आणि महापालिकेने गावदेवी मैदानाखाली भूमीगत वाहन तळ उभारले आहे. नियमानुसार या वाहनतळामध्ये दुचाकी उभी करण्यासाठी दोन तासांचे १० रुपये तर ६ ते १२ तासांचे ३० रुपये आकारणे अपेक्षित आहे. परंतु गेल्याकाही महिन्यांपासून वाहन तळामध्ये प्रवासी आणि वाहन चालकांकडून सर्रास लुबाडणूक सुरू आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती असतानाही त्यांच्याकडून कठोर कारवाई केली जात नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या वाहनतळामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात दररोज हजारो प्रवासी तसेच कामानिमित्ताने चालक वाहने घेऊन येत असतात. या वाहन चालकांना त्यांची वाहने वाहन तळात उभी करता यावी यासाठी रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला फलाट क्रमांक एकजवळ वाहन तळ उभारले आहे. या वाहन तळाचे कंत्राट एका कंत्राटदाराला देण्यात आला आहे. नियमानुसार, दुचाकी उभी करण्यासाठी दोन तासांपर्यंत १० रुपये, दोन ते सहा तासांसाठी २० रुपये, ६ ते १२ तासांसाठी ३० रुपये आणि १२ तासांहून अधिक वेळ वाहन उभे केल्यास ४० रुपये आकारणे अपेक्षित आहे. असे असतानाही एक ते दोन तासांसाठी देखील वाहन चालकांकडून ३० रुपये आकारण्यात येत आहे. या वाहन तळामध्ये वाहने पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरून वाहन खाली उतरविण्यासाठी एक उतार तयार करण्यात आला आहे. या उतारावर देखील एका दिशेला नियमबाह्य पद्धतीने वाहने उभी केली जात आहे.

ठाणे महापालिकेने देखील गावदेवी मैदानाखाली ४ हजार ३३० चौ. मीटर इतके प्रशस्त भूमिगत वाहनतळ उभारले आहे. या वाहन तळात एकाचवेळी शेकडो वाहने उभी राहू शकतात इतकी या वाहन तळाची क्षमता आहे. याठिकाणी देखील ठेकेदाराकडून अशाचपद्धतीने एक तास किंवा त्याहून कमी कालावधीसाठी ३० रुपये आकारले जात आहे. या प्रकाराबाबत समाजमाध्यमावर तक्रारी करूनही कठोर कारवाई केली जात नसल्याचे चालकांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, लेखी तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या वाहन तळामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अशापद्धतीने लुबाडणूक सुरू आहे. वाहन तळामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांकडून अनेकदा गुंडगिरीची भाषा केली जाते. रेल्वेच्या कार्यालयाजवळच हे वाहन तळ आहे. असे असतानाही अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी लक्ष दिले जात नाही.

Previous Post

सराफाच्या दुकानात चोरीचा प्रयत्न करत गोळीबार करणारा जेरबंद

Next Post

१ कोटींची दंड विनातिकिट प्रवास करणाऱ्यांकडून वसुल; चंद यांची ‘फाईन’ कामगिरी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१ कोटींची दंड विनातिकिट प्रवास करणाऱ्यांकडून वसुल; चंद यांची 'फाईन' कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,969)
  • मुंबई (3,448)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION