• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

वसई विरारमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा सम-विषम तारखांना पार्किंग करता येणार

admin by admin
September 22, 2025
in पालघर, विशेष लेख
0
वसई विरारमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा सम-विषम तारखांना पार्किंग करता येणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

विरार : वसई विरार शहरातील वाढती वाहतूक कोंडीची समस्या तसेच वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून शहरात आता वाहतूक विभागाकडून सम- विषम पार्किंग सुरु करण्यात आले असून तसे फलकही शहरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता नियमांच्या अधीन राहून आपली वाहने पार्क करता येणार आहेत. वसई विरार शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच शहारातील वाहनांची संख्याही वाढत आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून प्रशासनाकडून आणि वाहतूक विभागाकडून शहरात अनेक उपपयोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता शहरात सम- विषम पार्किंग सुरु करण्यात आले आहे. सम आणि विषम पार्किंग दर्शविणारे फलकही शहरात जागोजागी लावण्यात आले आहेत.

शहरात वाहनतळांची कमतरता असल्याने कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेषकरून शहरातील रेल्वे स्थानक परिसर, मंडई आणि मुख्य रस्त्यांवर वाहनतळांची व्यवस्था नसल्याने नागरिक मिळेल त्या जागेत आपली वाहने उभी करून ठेवतात. सम- विषम पार्किंगमुळे नागरिकांना आपली वाहने योग्य ठिकाणी उभी करता येणार आहेत. मात्र अजूनही काही वाहन चालक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सम- विषम पार्किंग हे वाहने अधिकृतरित्या उभी करण्यासाठी करण्यात आलेली वाहतूक व्यवस्था आहे. रस्त्याच्या दुतर्फा अशी सुविधा असते. यात सम तारखेला म्हणजे २,४,६,८ अशा तारखांना वाहने सम बाजूला पार्क करता येतात. तर विषम तारखेला म्हणजे १,३,५,७ अशा विषम तारखांना वाहने विषम बाजूला पार्क करता येतात. तारखांनुसार वाहने पार्क न केल्यास वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते. शहरात सम- विषम पार्किंग धोरण पहिल्यादांच अंमलात आणले जात आहे. यामुळे अनेक नागरिकांना याविषयी माहिती नाही. सम- विषम पार्किंगचे फलक लावल्यानंतरही वाहनचालकांकडून या धोरणाचे पालन केले जात नाही यामुळे काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे अशी माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी दिली आहे.

Previous Post

दहिसर पथकर नाका स्थलांतराच्या निर्णयावर शासन ठाम; जागेचा शोध घेण्याच्या शासकीय विभागांना सूचना

Next Post

मुंबई – रत्नागिरी प्रवास आता एका तासात; रत्नागिरी विमानतळ लवकरच प्रवाशांच्या सेवेत

admin

admin

Next Post
मुंबई – रत्नागिरी प्रवास आता एका तासात; रत्नागिरी विमानतळ लवकरच प्रवाशांच्या सेवेत

मुंबई – रत्नागिरी प्रवास आता एका तासात; रत्नागिरी विमानतळ लवकरच प्रवाशांच्या सेवेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION