• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

दहिसर पथकर नाका स्थलांतराच्या निर्णयावर शासन ठाम; जागेचा शोध घेण्याच्या शासकीय विभागांना सूचना

admin by admin
September 22, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मीरारोड : भाजप आणि स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध सुरू असतानाही दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर शासन ठाम असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. यासाठी लागणाऱ्या जागेचा शोध घेण्याची जबाबदारी शासकीय विभागांकडे सोपवण्यात आली आहे. मुंबईच्या दक्षिण तोंडाशी असलेला दहिसर पथकर नाका पुढे मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवाजवळ स्थलांतरित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

या निर्णयामुळे मुंबईकरांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र याला मिरा-भाईंदर आणि वसई–विरारमधील भूमिपुत्रांनी विरोध दर्शविला आहे. भाजपने पथकर नाक्याच्या स्थलांतराला समर्थन दिले असले तरी जागेच्या प्रश्नावरून शिवसेनेला गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मागील आठवड्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी वर्सोवा येथील वनविभागाची जागा कोणत्याही परिस्थितीत पथकर नाक्यासाठी देणार नसल्याचे आश्वासन भूमिपुत्र संघटनेला दिले होते. त्यामुळे या विषयावर भाजप–शिवसेना वाद उभा राहिला आहे. दरम्यान, दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर शासन ठाम असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा केला आहे. शासनाच्या या निर्णयाचे जनतेत स्वागत झाले असून पथकर नाक्याची समस्या दूर व्हावी, अशी प्रत्येक प्रवाशाची मागणी आहे. तरीदेखील काही जण राजकीय हेतूने या निर्णयाला विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरनाईक म्हणाले की, सर्व समस्यांचे निवारण करून पथकर नाका लवकरच स्थलांतरित केला जाणार आहे. याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून शिंदे यांनी निर्णय घेतला आहे, तर यासाठी लागणारी जागा निश्चित करून अंमलबजावणी करण्याचे काम शासकीय यंत्रणेकडे आहे. यासाठी एमएसआरडीसी विभाग सर्वेक्षण करत असून राष्ट्रीय महामार्ग विभागाशीही पत्रव्यवहार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

निवडणूक आयोगाची महाराष्ट्रातील ४४ पक्षांसह देशातील ४७४ राजकीय पक्षांवर मोठी कारवाई!

Next Post

वसई विरारमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा सम-विषम तारखांना पार्किंग करता येणार

admin

admin

Next Post

वसई विरारमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा सम-विषम तारखांना पार्किंग करता येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION