• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पालघर पोलीस दलाकडून “ऑपरेशन ऑल आउट”; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
June 2, 2025
in गुन्हेगारी, पालघर
0
पालघर पोलीस दलाकडून “ऑपरेशन ऑल आउट”; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व सर्वसामान्यांमध्ये सुरक्षांची भावना निर्माण होण्यासाठी पालघर पोलीस दलाकडून राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आउट अभियानात १४ विविध गुन्हे दाखल करण्यात आले. या अभियानादरम्यान १४९ वाहन चालकांवर व १२२ गुन्हेगारांची तपासणी करून जवळपास ५५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पालघर जिल्हा पोलीस दलाने १६ पोलीस ठाणे हद्दीमध्ये महत्त्वाच्या २५ ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी करून ऑपरेशन ऑल आउट राबविण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारांचे आश्रयस्थान असलेल्या एकूण २० वस्त्यांमध्ये एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशनही करण्यात आले. तसेच अवैध धंद्यावर कारवाई करून दारूबंदी कायद्याप्रमाणे ११ गुन्हे दाखल करून ६५ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुटखा प्रतिबंध कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल करून ५५ लाख २३ हजार ५८ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १२२ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली असून भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १२९ प्रमाणे एक व कलम १२८ प्रमाणे १० आणि कलम १२६ प्रमाणे ३८ असे एकूण ५० व्यक्तीवर प्रतिबंधक कारवाईचे प्रस्ताव त्यावेळी सादर करण्यात आले.

पोलीस ठाणे अभिलेखावरील २६ वॉरंट व ४८ समन्स बजावणी करण्यात आली. मोटर वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दहा वाहन चालकावर भारतीय न्याय संहिता कलम २८५ प्रमाणे गुन्हे नोंदवण्यात आले. तसेच १२९ वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याप्रमाणे केसेस करून त्यांच्याकडून ५४ हजार ३०० रुपयांचा दंड करण्यात आला. या अभियानात ६५ पोलीस अधिकाऱ्यांसह २६६ पोलीस अंमलदार दुपारी चार वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत या अभियानात सहभागी होते. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी नव्यानेच पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यावर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई करून त्याचे समूळ उच्चाटन करावे अशा सूचनाही त्यांनी अधिकारी वर्गास दिल्या आहेत.

Previous Post

पुणे हादरले; भरधाव मोटारीने भावे स्कूलजवळ १२ विद्यार्थ्यांना दारूच्या नशेत उडवले ..

Next Post

डोंबिवलीतील आयरे गावातील गटार, नाले बुजवून उभारण्यात आलेल्या चाळी जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION