• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

धरणांमध्ये केवळ ३१ टक्के जलसाठा, पाणीटंचाईमुळे मुंबईकर हैराण

admin by admin
April 14, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
धरणांमध्ये केवळ ३१ टक्के जलसाठा, पाणीटंचाईमुळे मुंबईकर हैराण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढी असून सध्या धरणांमध्ये केवळ ४ लाख ५३ हजार ५५० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. झोपडपट्ट्यांमध्ये अनेक ठिकाणी सुरू असलेली पाण्याची उधळपट्टी, अनेक ठिकणी सुरु असलेल्या पाण्याचा अमर्याद वापर, वारंवार जलवाहिन्यांतून होत असलेली गळती, चोरी आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ऊर्ध्व वैतरणा धरणात ३५.४८ टक्के, मोडकसागरमध्ये २२.४० टक्के, तानसामध्ये २४.८४ टक्के, मध्य वैतरणा धरणात ३७.३९ टक्के, भातसामध्ये ३०.७५ टक्के, विहारमध्ये ४२.६९ टक्के, तुळशी धरणात ४२.३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Previous Post

नवऱ्याने दीरासोबत मिळून केला पत्नीचा खून; नागपूरमध्ये उडाली खळबळ

Next Post

पीओपी गणेशमूर्तींना आता मुंबईत कायमचा मज्जाव !

admin

admin

Next Post
पीओपी गणेशमूर्तींना आता मुंबईत कायमचा मज्जाव !

पीओपी गणेशमूर्तींना आता मुंबईत कायमचा मज्जाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

March 14, 2026
युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

March 14, 2026
गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

March 14, 2026
“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

March 14, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (42)
  • अहिल्यानगर (13)
  • कृषी (28)
  • कोकण (38)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,011)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (420)
  • नवी मुंबई (188)
  • नागपूर (83)
  • नाशिक (59)
  • पालघर (56)
  • पालघर (43)
  • पुणे (875)
  • पुणे जिल्हा (182)
  • महाराष्ट्र (1,061)
  • मुंबई (2,877)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (214)
  • रायगड (34)
  • राष्ट्रीय (335)
  • वसई-विरार (2)
  • विशेष लेख (610)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (17)
  • स्पोर्ट्स (179)

Follow Us

Recent News

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

March 14, 2026
युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

March 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

March 14, 2026
युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

March 14, 2026
गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

March 14, 2026
“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

March 14, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION