• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

तीन हजार रुपयांसाठी गेले एक लाख; लोनॲपद्वारे कर्ज तरुणीला पडले महाग!

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 28, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : लोन ॲपच्या माध्यमातून तीन हजार रुपयांचे कर्ज घेणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले. तीन हजार रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर बदनामी करण्याची भीती दाखवून तरुणीकडून एक लाख ११ हजार रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीला तातडीने तीन हजार रुपयांचे गरज होती. तिने मोबाइलवरुन लोनॲपच्या माध्यमातून तीन हजार रुपयांचे कर्ज घेतले. तरुणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर एकाने तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. तिची बदनामी करण्याची धमकी दिली. अश्लील संदेश आणि छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली.

आरोपीने धमकावून तरुणीकडून वेळोवेळी एक लाख ११ हजार रुपये उकळले. तरुणीने घाबरून वेळोवेळी पैसे दिले. अखेर तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेतली. लष्कर पोलिसांनी एका मोबाइल वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके तपास करत आहेत. काही महिन्यांपूर्वी लोनॲपच्या माध्यमातून कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांनी धमकावल्याच्या घटना शहरात घडल्या हाेत्या. लोनॲपच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक करण्यात आली होती. लोनॲपच्या धमक्यांमुळे शहरात दोघांनी आत्महत्या केली होती.सायबर पोलिसांनी लोनॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला अटक केली होती.

Previous Post

हर्षद-लेशपाल ठरले रिअल हिरो, एमपीएससी करतानाच चमकले; पुण्यात तरुणीला कोयता हल्ल्यातून वाचवलं

Next Post

आयपीएल च्या स्टार खेळाडूंना संघात संधी मिळणार; भारताचं आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी वेळापत्रक जाहीर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आयपीएल च्या स्टार खेळाडूंना संघात संधी मिळणार; भारताचं आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी वेळापत्रक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION