• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आज मुंबईत डॉक्टरांचा एकदिवसीय संप; राज्यातील रूग्णसेवेवर परिणाम

admin by admin
September 18, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील सर्व शासकीय डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज एकदिवसीय संप केला जाणार आहे. या संपामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी होमिओपॅथी पदवीधरांना ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजि’ पूर्ण केल्यानंतर आधुनिक वैद्यकीय पद्धतीत नोंदणीची परवानगी दिल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (सेंट्रल मार्ड) यांनी तीव्र विरोध केला.

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्याची घोषणा केली आहे. यामुळे मुंबईसह राज्यातील रूग्णसेवेवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. सरकार व एमएमसीने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सेंट्रल मार्डने दिला आहे. होमिओपॅथी पद्धतीला विरोध करत नाहीत, पण प्रत्येक वैद्यकीय शाखा आपल्या शास्त्रीय चौकटीतच कार्य करावी, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे या डॉक्टर्सकडून संपावर जाण्याचा इशारा दिला गेला आहे. सरकारी रुग्णालयांत सेवा ठप्प झाल्यास खाजगी रुग्णालयांवर ताण वाढून खर्चही जास्त होऊ शकतो. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा व शहरातील मोठ्या रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागणार आहे. आरोग्य सेवेत निर्माण झालेल्या या अडचणींमुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता वाढली आहे. सरकार व डॉक्टर संघटनांमध्ये तोडगा निघेपर्यंत रुग्णसेवेवरील संकट कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांचे काम बंद अशा स्थितीत आमची पूर्वतयारी असते. मात्र, इमर्जन्सी सेवा सुरु असल्याचे जेजे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. सेंट्रल मार्डने जाहीर केल्यानुसार, एमबीबीएस अभ्यासक्रम हा ५.५ वर्षांचा कठोर वैद्यकीय प्रशिक्षणक्रम असून, त्याची तुलना एका वर्षाच्या अल्पकालीन सीसीएमपी अभ्यासक्रमाशी होऊच शकत नाही. अशा डॉक्टरांकडे आवश्यक निदान, आपत्कालीन सेवा व गुंतागुंतींचे व्यवस्थापन करण्याचे ज्ञान नसल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

Previous Post

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्या आरोपीला अटक

Next Post

मध्य रेल्वेचा एक नव्हे तर तब्बल चार दिवस मेगाब्लॉक, प्रवाशांची मोठी गैरसोय

admin

admin

Next Post

मध्य रेल्वेचा एक नव्हे तर तब्बल चार दिवस मेगाब्लॉक, प्रवाशांची मोठी गैरसोय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

September 11, 2026
४०९ दिवसांची प्रतीक्षा संपली! माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या दिशेने; नांदणी मठात उत्साहाचे वातावरण

४०९ दिवसांची प्रतीक्षा संपली! माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या दिशेने; नांदणी मठात उत्साहाचे वातावरण

September 11, 2026
लंडनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’; ब्रिटिश उद्योगविश्वाला महाराष्ट्रात हरित गुंतवणुकीचे खुले निमंत्रण

लंडनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’; ब्रिटिश उद्योगविश्वाला महाराष्ट्रात हरित गुंतवणुकीचे खुले निमंत्रण

September 11, 2026
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,972)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (526)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

September 11, 2026
४०९ दिवसांची प्रतीक्षा संपली! माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या दिशेने; नांदणी मठात उत्साहाचे वातावरण

४०९ दिवसांची प्रतीक्षा संपली! माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या दिशेने; नांदणी मठात उत्साहाचे वातावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

September 11, 2026
४०९ दिवसांची प्रतीक्षा संपली! माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या दिशेने; नांदणी मठात उत्साहाचे वातावरण

४०९ दिवसांची प्रतीक्षा संपली! माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या दिशेने; नांदणी मठात उत्साहाचे वातावरण

September 11, 2026
लंडनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’; ब्रिटिश उद्योगविश्वाला महाराष्ट्रात हरित गुंतवणुकीचे खुले निमंत्रण

लंडनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’; ब्रिटिश उद्योगविश्वाला महाराष्ट्रात हरित गुंतवणुकीचे खुले निमंत्रण

September 11, 2026
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION