• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मध्य रेल्वेचा एक नव्हे तर तब्बल चार दिवस मेगाब्लॉक, प्रवाशांची मोठी गैरसोय

admin by admin
September 18, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मध्य रेल्वेचा एक नव्हे तर तब्बल चार दिवस मेगाब्लॉक, प्रवाशांची मोठी गैरसोय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि उपनगरीय रेल्वे विभागांकडून साधारणत: रविवारी रेल्वेमार्गांवर टप्प्याटप्प्यानं मेगाब्लॉक घेतला जातो. काही तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येतो. ब्लॉकदरम्यान लोकल सेवांचा वेग आणि दोन लोकलमध्ये असणारा वेळ वाढल्या कारणानं प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अशीच काहीशी गैरसोय एक नव्हे तर तब्बल चार दिवस होणार आहे. ज्यासाठी मध्य रेल्वे विभागानं नागरिकांना आधीच माहिती देत पूर्वसूचित केलं आहे.

मध्य रेल्वेमार्गावरील कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रीमॉडेलिंगच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी १८,२२,२३,२४ सप्टेंबर या चार दिवसांदरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळं कर्जत ते खोपोली त्यासोबतच नेरळ ते खोपोली लोकल सेवा रद्द करण्यात येतील. ब्लॉक काळात ओव्हर हेड वायरच्या कामांसोबत पोर्टल उभारणी, पाडकाम, अँकर शिफ्टिंग, लोड ट्रान्सफर आणि नवीन क्रॉसिंग पॉइंट्सची कामं केली जाणार आहे. ज्यामुळं लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होणार असून या ठिकाणांहून मुंबईच्या दिशेनं दैनंदिन स्वरुपात प्रवास करणाऱ्यांचाही खोळंबा होणार आहे.

१८ सप्टेंबर : सकाळी ११ ते दुपारी १.३० दरम्यान पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. यादरम्यान कालावधीत लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कोइम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस सकाळी ११.३० ते दुपारी १.०५ पर्यंत लोणावळ्यातच थांबवण्यात येईल. चेन्नई-अहमदाबाद हमसफर एक्स्प्रेस आणि चेन्नई-एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस या गाड्यांना पुणे विभागात थांबा दिला जाईल. दुपारी १.१० नंतर लोणावळ्यातून रेल्वे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतील. दरम्यानच्या काळात नेरळ ते खोपोली स्थानकांदरम्यान लोकल सेवाही रद्द राहील.

२२ सप्टेंबर : दुपारी १२.२५ ते १.५५ वाजेपर्यंत कर्जत अप मार्गिकेवर (यार्डसह) ब्लॉक असेल. यादरम्यान कर्जत ते खोपोली स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध नसतील.

२३ सप्टेंबर : (अप यार्डसह) सकाळी ११.२० ते दुपारी १.५० दरम्यान ब्लॉक असून, दरम्यानच्या काळात नेरळ ते खोपोली स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

२४ सप्टेंबर : सकाळी ११.२० ते दुपारी १.२० आणि दुपारी १.२० ते दुपारी ३.२० पर्यंत अप, डाऊन आणि मध्य मार्गावर ब्लॉक असल्यानं त्यादरम्यानच्या काळात नेरळ ते खोपोली रेल्वेसेवा उपलब्ध नसतील.

Previous Post

आज मुंबईत डॉक्टरांचा एकदिवसीय संप; राज्यातील रूग्णसेवेवर परिणाम

Next Post

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा उपमुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ

admin

admin

Next Post
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा उपमुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा उपमुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION