• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

कुख्यात फरारी गुंड निलेश घायवळची उच्च न्यायालयात धाव, गुन्हा रद्द करण्याची मागणी

admin by admin
October 15, 2025
in मुंबई
0
कुख्यात फरारी गुंड निलेश घायवळची उच्च न्यायालयात धाव, गुन्हा रद्द करण्याची मागणी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पुण्यातील कोथरुड येथील गोळीबार प्रकरणी चर्चेत आलेला कुख्यात फरारी गुंड निलेश घायवळ याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तथापि, न्यायालयाने त्याला सुधारित याचिका करण्याचे आदेश दिले.

घटनेच्या दिवशी आपण पुण्यात नव्हतो, तर ९ सप्टेंबरपासूनच परदेशात आहोत. घ़डलेल्या घटनेशी आपला कोणताही संबंध नाही, त्यामुळे आपल्याविरोधात नोंदवलेला गुन्हा माध्यमप्रणित असल्याचा युक्तिवाद घायवळ याच्यावतीने करण्यात आला. तसेच, हा गुन्हा दबावाखाली करण्यात आला आहे. त्यामुळे, आपल्याला अटकेपासून संरक्षण देण्याची मागणीही घायवळ याच्यातर्फे केली गेली. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने मात्र त्यावर आक्षेप घेतला. तसेच, गुन्हा रद्द करण्याच्या मागणीऐवजी अटकपूर्व जामिनासाठी संबंधित अर्ज करा, अशी सूचना केली. त्याचवेळी, अटकेसंदर्भात सुधारित याचिका करण्यास मुभा दिली. एकीकडे आपल्याला चुकीच्या प्रकरणात गुंतवले असून आपल्या आईला पोलिसांकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा आऱोप घायवळ याच्या वतीने करण्यात आला. आई ७२ वर्षांची आहे, तीचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही, तरीही पोलिसांकडून तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येत असून तिला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही घायवळ यांनी केली.

Previous Post

मनसे आयोजित दीपोत्सवाचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

Next Post

भुकेविरुद्धचा लढा आणि शाश्वत अन्नसुरक्षा : जागतिक अन्न दिनाचे सामाजिक भान

admin

admin

Next Post
भुकेविरुद्धचा लढा आणि शाश्वत अन्नसुरक्षा : जागतिक अन्न दिनाचे सामाजिक भान

भुकेविरुद्धचा लढा आणि शाश्वत अन्नसुरक्षा : जागतिक अन्न दिनाचे सामाजिक भान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,027)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (428)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,182)
  • मुंबई (2,962)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (229)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION