• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

“तेरा कुछ नही हो सकता..”, टोमण्यांना कंटाळून नातवाने केली आजोबाची हत्या

admin by admin
August 2, 2025
in गुन्हेगारी, रायगड
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात ३१ जुलैला हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात एकटे असलेल्या ७२ वर्षीय वृद्धाचा गळा चिरून डोक्यात लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना संध्याकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार अनोळखी व्यक्तीने केला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. मात्र, पोलिसांनी तपास केला असून आरोपीची ओळख पटली असून मारेकरी दुसरा तिसरा कोणी नाही तर मृत वृद्ध व्यक्तीचाच नातू निघाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपीचं नाव मोहमद असगर अली परदेशी (१८ वर्षीय) असं आहे. तर मृतकाचे नाव आजोबा शौकत अली हुसेनमियाँ परदेशी (वय 72 वर्ष) असे आहे. आधी नातवाने आपल्या आजोबाची हत्या केली त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्लॅन आखला. त्याने पोलिसांना सांगितले की आजोबांची हत्या झाली. एक जण त्यांना मारुन घरातून पळून गेल्याचा बनाव त्याने उभा केला. त्याने आपल्या डोक्यावर मारेकऱ्याने कापड टाकल्याचंही सांगितलं, पण पोलिसांनी शेजाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीनुसार आणि त्याच्या हातावर झालेल्या जखमांची चौकशी केली. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्या तेव्हा त्याने कबुली दिली.

आजोबा गाढ झोपेत होते. तेव्हा तो लोखंडी रॉड आणि घरातील धारदार सूरी घेऊन आजोबांच्या खोलीत गेला. नातवाने आजोबाच्या डोक्यावर लोखंडी रोडने जोरदार वार केला. त्यानंतर सुरीने गळ्यावर वार केले, तसेच दोन्ही हातांचे मनगटाच्या नसा कापून त्यांना संपवलं. ‘तुम कितना भी पढ लो, तेरा कुछ नही हो सकता’, ‘तुम ऐसेंही रहोगे’, असे टोमणे आजोबा सतत नातवाला मारत होते. त्यामुळे रागाच्या भरात आजोबांचा खून केल्याची माहिती आहे. म्हसळा पोलिसांनी केवळ तीन तासांत या गुन्ह्याचा छडा लावला आहे. म्हसळा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी नातू मोहमद असगर अली परदेशी याला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.

Previous Post

कबुतरांना खाद्य घातल्याप्रकरणी मुंबईत अज्ञात व्यक्तीविरोधात पहिला गुन्हा दाखल

Next Post

महाराष्ट्र सर्वाधिक सायबर गुन्ह्यांचे राज्य, चार वर्षांत ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

admin

admin

Next Post

महाराष्ट्र सर्वाधिक सायबर गुन्ह्यांचे राज्य, चार वर्षांत ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION