• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

दिल्लीत बाटली-गुटख्यावर नवा नियम? रिकामे पॅकेट परत करा अन् रिफंड मिळवा

admin by admin
November 27, 2026
in राष्ट्रीय
0
दिल्लीत बाटली-गुटख्यावर नवा नियम? रिकामे पॅकेट परत करा अन् रिफंड मिळवा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील प्लास्टिक आणि इतर कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी दिल्ली सरकार ‘डिपॉझिट रिटर्न स्कीम’ लागू करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित योजनेनुसार गुटखा, खैनी आणि प्लास्टिकच्या पीईटी पाण्याच्या बाटल्या खरेदी करताना ग्राहकांना मूळ किमतीव्यतिरिक्त काही अतिरिक्त रक्कम अनामत म्हणून भरावी लागेल. वापरानंतर रिकामे पाकीट किंवा बाटली अधिकृत संकलन केंद्रावर अथवा दुकानदाराकडे परत केल्यास ही रक्कम ग्राहकांना परत मिळणार आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या योजनेवर चर्चा केली असून, इतर राज्यांतील अशाच योजनांचा अभ्यास सुरू आहे.

या योजनेत प्रत्येक उत्पादनावर किती अनामत रक्कम आकारली जाईल आणि कोणत्या कंपन्यांची उत्पादने त्यात समाविष्ट असतील, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, ग्राहकांनी रिकामे पॅकेजिंग परत केल्यासच भरलेली रक्कम परत मिळेल, अशी व्यवस्था असणार आहे. या माध्यमातून नागरिकांना प्लास्टिकचा कचरा उघड्यावर न फेकता संकलन केंद्रांपर्यंत पोहोचविण्यास प्रोत्साहन देण्याचा सरकारचा उद्देश आहे. दिल्लीत रस्ते, गटारे आणि मोकळ्या जागांवर फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या व तंबाखूच्या पाकिटांमुळे कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. या कचऱ्यामुळे गटारे तुंबणे, जलस्रोतांचे प्रदूषण आणि उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायुप्रदूषण वाढणे अशा समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार हिमाचल प्रदेश, गोवा आणि उत्तराखंड येथील मॉडेल्सचा अभ्यास करत असून, ग्राहक, दुकानदार, उत्पादक कंपन्या आणि कचरा संकलन संस्थांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणारी प्रभावी यंत्रणा उभारण्याची तयारी सुरू आहे. पर्यावरण विभागाला एका महिन्याच्या आत सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून, योजना सध्या प्राथमिक टप्प्यात असल्यामुळे अंमलबजावणीची तारीख आणि परताव्याची अंतिम पद्धत अद्याप निश्चित झालेली नाही.

Previous Post

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली २०२७ ची डेडलाईन

Next Post

दरडग्रस्तांना पारंपरिक गावाच्या रचनेनुसार घरे देणार; पुनर्वसनासाठी निधी कमी पडू देणार नाही – एकनाथ शिंदे यांचा शब्द

admin

admin

Next Post
दरडग्रस्तांना पारंपरिक गावाच्या रचनेनुसार घरे देणार; पुनर्वसनासाठी निधी कमी पडू देणार नाही – एकनाथ शिंदे यांचा शब्द

दरडग्रस्तांना पारंपरिक गावाच्या रचनेनुसार घरे देणार; पुनर्वसनासाठी निधी कमी पडू देणार नाही – एकनाथ शिंदे यांचा शब्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (37)
  • कोकण (69)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,163)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (515)
  • नवी मुंबई (222)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (81)
  • पालघर (52)
  • पुणे (1,103)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,406)
  • मुंबई (3,705)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (298)
  • रायगड (72)
  • राष्ट्रीय (621)
  • वसई-विरार (75)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (229)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION