• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण रायगड

दरडग्रस्तांना पारंपरिक गावाच्या रचनेनुसार घरे देणार; पुनर्वसनासाठी निधी कमी पडू देणार नाही – एकनाथ शिंदे यांचा शब्द

admin by admin
November 27, 2026
in रायगड
0
दरडग्रस्तांना पारंपरिक गावाच्या रचनेनुसार घरे देणार; पुनर्वसनासाठी निधी कमी पडू देणार नाही – एकनाथ शिंदे यांचा शब्द
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : महाड, पोलादपूर आणि इतर दरडग्रस्त भागांतील कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी फ्लॅट पद्धतीऐवजी गावाच्या रचनेला आणि स्थानिक जीवनशैलीला अनुरूप घरे बांधून देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पुनर्वसनाचे काम सुरू झाल्यानंतर ते रखडू नये, यासाठी ‘स्टार्ट टू फिनिश’ पद्धतीने दर्जेदार घरे उभारण्याचे निर्देश देत या कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात आयोजित पुनर्वसन आढावा बैठकीत शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना बाधित कुटुंबांना सुरक्षित आणि कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. घरांच्या बांधकामासाठी योग्य कंत्राटदाराची निवड, दर्जेदार काम आणि निश्चित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर विशेष भर देण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच आदर्श गाव पारमाची आणि इर्शाळवाडी येथील पुनर्वसनाची कामे प्राधान्याने पूर्ण करून प्रलंबित घरांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना म्हाडा आणि प्रशासनाला करण्यात आल्या. दरड दुर्घटनांमध्ये अनेक कुटुंबांचे घर उद्ध्वस्त झाले असून, त्यांना पुन्हा सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामातून बाधितांना दिलासा दिला जाईल,” असे सांगत महाड, पोलादपूर आणि अन्य आपत्तीग्रस्त भागांतील नागरिकांना त्यांच्या गावाच्या स्वरूपाशी सुसंगत सुरक्षित व दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, खासदार प्रा. ज्योती वाघमारे, जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि दरडग्रस्त गावांतील नागरिक उपस्थित होते.

Previous Post

दिल्लीत बाटली-गुटख्यावर नवा नियम? रिकामे पॅकेट परत करा अन् रिफंड मिळवा

Next Post

ठाणे जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपासून ‘डीप क्लीन ड्राइव्ह’ मोहीम; स्वच्छता व कचरा व्यवस्थापनावर भर देणार

admin

admin

Next Post
ठाणे जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपासून ‘डीप क्लीन ड्राइव्ह’ मोहीम; स्वच्छता व कचरा व्यवस्थापनावर भर देणार

ठाणे जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपासून ‘डीप क्लीन ड्राइव्ह’ मोहीम; स्वच्छता व कचरा व्यवस्थापनावर भर देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (37)
  • कोकण (70)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,165)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (518)
  • नवी मुंबई (222)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (81)
  • पालघर (52)
  • पुणे (1,104)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,415)
  • मुंबई (3,710)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (299)
  • रायगड (72)
  • राष्ट्रीय (625)
  • वसई-विरार (76)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (231)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION