• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मेट्रो ३ स्थानकांच्या नावांमुळे पुन्हा नवा वाद! लवकरच आंदोलन करण्याचा इशारा

admin by admin
February 4, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मेट्रो ३ स्थानकांच्या नावांमुळे पुन्हा नवा वाद! लवकरच आंदोलन करण्याचा इशारा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : प्रवाशांना देण्यात येणाऱ्या तिकीटावर ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाचे नाव ‘सीएसएस टर्मिनस मेट्रो’, तर जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानकाचे नाव ‘जेएसएस मेट्रो’ असे नमूद करण्यात येत असून यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. या दोन्ही मेट्रो स्थानकांना देण्यात आलेल्या नावांचा पूर्ण उल्लेख तिकीटावर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानने मुंबई मेट्रो रेल्वे काॅरपोरेशनच्या कार्यकारी संचालकांना पत्र पाठवून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. एका महिन्यात तिकीटावरील नावात सुधारणा करण्यात आली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कुलाबा – वाद्रे – सिप्झ दरम्यान धावणाऱ्या भूमिगत मेट्रो ३ मार्गिकेवर २७ स्थानके असून दक्षिण मुंबईमधील दोन मेट्रो स्थानकांना ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानक’ आणि ‘जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानक’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र प्रवाशांना देण्यात येणाऱ्या मेट्रोच्या तिकिटांवर ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानका’चे नाव ‘सीएसएम टर्मिनस मेट्रो’, तर ‘जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानका’चे नाव ‘जेएसएस मेट्रो’ असे नमूद करण्यात येत आहे. याबद्दल नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानने नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या तिकीटांवर ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानक’ आणि ‘जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानक’ असा संपूर्ण नावाचा स्पष्ट उल्लेख मराठी आणि इंग्रजी भाषेत झालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी मराहाज महाराष्ट्राचे दैवत आहेत, तर जगन्नाथ शंकरशेट यांचा मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. या दोन्ही व्यक्तींच्या नावाचा तिकीटावर ‘सीएसएम टर्मिनस मेट्रो’ आणि ‘जेएसएस मेट्रो’ असा उल्लेख करून त्यांचा अपमान करण्यात येत आहे. हा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस ॲड. मनमोहन चोणकर यांनी दिला आहे.

Previous Post

मंत्रालयातील अजित पवारांच्या दालनाबाहेर आता सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाटी!

Next Post

दिव्यांग व्यक्तींना सरकारचा मोठा आधार! स्वयंरोजगारासाठी मिळणार फिरते दुकान, अनुदानासाठी २५ कोटींची तरतूद

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,729)
  • मुंबई (3,302)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION