• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

नाशिक पोलीस परिमंडळ दोनचा उपक्रम; ६० तक्रारदारांना चोरीस गेलेला मुद्देमाल केला परत

तक्रारदारांनी पोलिसांची ११२ मदतवाहिनी आणि सीपी व्हाॅटसअप नंबरवर तत्परतेने मिळणारा प्रतिसाद, याविषयी समाधान व्यक्त केले.

admin by admin
April 3, 2025
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरीस गेलेला ८० लाखांहून अधिकचा मुद्देमाल बुधवारी आमदार सीमा हिरे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या उपस्थितीत संबंधित ६० तक्रारदारांना परत करण्यात आला. शहरात गुन्हेगारी वाढत असताना गुन्हेगारांना शोधून त्यांनी चोरलेला मुद्देमालही पोलिसांकडून परत मिळविला जात आहे. एकदा चोरीस गेलेला माल परत मिळण्याची खात्री नसल्याने अनेक जण निराश होतात. परंतु, पोलिसांकडून तपास करुन असा चोरीस गेलेला माल परत मिळविला जात आहे. असा मुद्देमाल तक्रारदारांना परत मिळाल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही. हेच दृश्य बुधवारी दिसले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालाविरूध्दच्या गुन्ह्यातील जास्तीजास्त मुद्देमाल जप्त करून तक्रारदारांना सन्मानाने परत करण्याची सूचना केली होती. त्यानुसार बुधवारी परिमंडळ दोन अंतर्गत जप्त केलेला मुद्देमाल आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते तसेच पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यामध्ये ६० तक्रारदारांना ८३ लाख ४३ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यामध्ये परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेल्या कारवाईत सहा लाख ४० हजार रोख, सोने, चांदीसह दागिन्यांसह एकूण ६४,८८,४४५ रुपये, १७ दुचाकी (सात लाख ८० हजार), तीन चारचाकी वाहने (पाच लाख), भ्रमणध्वनी (३५ हजार) असा मुद्देमाल परत करण्यात आला.

दरम्यान, तक्रारदारांनी आपला चोरीस गेलेला माल परत मिळाला म्हणून पोलीस दलाचे आभार मानले. विशेषत: महिलांना स्त्रीधन परत मिळाल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता आला नाही. अनेकींच्या भावना अनावर झाल्या. पोलिसांची ११२ मदतवाहिनी आणि सीपी व्हाॅटसअप नंबरवर तत्परतेने मिळणारा प्रतिसाद, याविषयी समाधान व्यक्त केले. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी हा कार्यक्रम शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत होत असल्याचे सांगितले. मालाविरूध्दच्या गुन्ह्यातील जास्तीजास्त मुद्देमाल जप्त करत तक्रारदारांना परत कसा देता येईल, यादृष्टीने काम चालु असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमास सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह परिमंडळ दोनमधील पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

वांद्रयातील १०० झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली; उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा

Next Post

राजकीय खडाजंगीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा ३५ कोटींचा विकास निधी पुन्हा शासनाच्या तिजोरीत

admin

admin

Next Post

राजकीय खडाजंगीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा ३५ कोटींचा विकास निधी पुन्हा शासनाच्या तिजोरीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION