• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

नंदुरबार वनविभागाची मोठी कारवाई; ‘कॅरेट’च्या आडून चालणारी कोल्हे आणि दुर्मिळ पक्ष्यांची तस्करी उघड

admin by admin
April 14, 2026
in गुन्हेगारी, नाशिक
0
नंदुरबार वनविभागाची मोठी कारवाई; ‘कॅरेट’च्या आडून चालणारी कोल्हे आणि दुर्मिळ पक्ष्यांची तस्करी उघड
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : भाजीपाला वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅरेट्सच्या आड वन्य प्राणी आणि पक्ष्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा नंदुरबार पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. चित्रपटातील थरारक पद्धतीची आठवण करून देणाऱ्या या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, वन विभाग आणि विसरवाडी पोलीस यांनी संयुक्तपणे सापळा रचत महाराष्ट्रातून गुजरातकडे सुरू असलेली कोल्हे आणि पक्ष्यांची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत पाच भारतीय कोल्हे, १९० तीतर पक्षी तसेच ९९ जंगली पोपट (अलेक्झांड्रिन प्रजाती) जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, या सर्व वन्यजीवांना भाजीपाला कॅरेट्सच्या आड लोखंडी जाळ्या आणि पिंजऱ्यांमध्ये लपवून अत्यंत अमानवीय परिस्थितीत वाहतूक केली जात होती, ही बाब तपासात स्पष्ट झाली आहे.

नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सुरत–अमरावती राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी परिसरात संशयित आयशर टेम्पोद्वारे वन्यजीवांची तस्करी होत असल्याचे समजले होते. त्यानुसार पोलिसांनी बॅरिकेडिंग करून वाहन अडवले असता हा प्रकार उघड झाला. जप्त करण्यात आलेल्या प्राणी-पक्ष्यांसह वाहन असा एकूण मुद्देमाल सुमारे २५ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शहजाद अहमद अतिक अहमद (४७), मोमीन मोहम्मद मोईन समसुल हक (३२), शेख सोहेल शेख अफजल कुरेशी (२४) तसेच मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद मुस्तफा उर्फ गुलाम (सर्व रहिवासी मालेगाव) यांच्यासह इतर संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हे सर्वजण मालेगावहून गुजरातमधील वडोदरा येथे वन्यजीवांची तस्करी करत असल्याचे समोर आले आहे. वनविभाग, पशुवैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जप्त केलेल्या प्राणी-पक्ष्यांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या तस्करीमागील नेमका उद्देश काय आणि यामागे मोठे आंतरराज्य रॅकेट आहे का, याचा सखोल तपास सध्या सुरू आहे.

Previous Post

नवी मुंबईवर गुलाबी चादर! खाडीकिनारी फ्लेमिंगोंचा विलोभनीय नजारा

Next Post

मुंबई रेल्वेच्या नव्या पर्वाचा श्रीगणेशा! स्वयंचलित दरवाज्यांची पहिली नॉन-एसी लोकल दाखल

admin

admin

Next Post
मुंबई रेल्वेच्या नव्या पर्वाचा श्रीगणेशा! स्वयंचलित दरवाज्यांची पहिली नॉन-एसी लोकल दाखल

मुंबई रेल्वेच्या नव्या पर्वाचा श्रीगणेशा! स्वयंचलित दरवाज्यांची पहिली नॉन-एसी लोकल दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,969)
  • मुंबई (3,448)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION