• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळास स्व.दिबा पाटील यांचे नाव द्या नाहीतर एकही विमान उडू देणार नाही – खा.सुरेश म्हात्रे यांचा इशारा

admin by admin
December 3, 2025
in नवी मुंबई, राजकीय
0
नवी मुंबई विमानतळास स्व.दिबा पाटील यांचे नाव द्या नाहीतर एकही विमान उडू देणार नाही – खा.सुरेश म्हात्रे यांचा इशारा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण होण्यापूर्वी या विमानतळास लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव न दिल्यास या विमानतळावरून २५ डिसेंबर रोजी एकही विमान उडू देणार नाही असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भिवंडी येथे दिला आहे. मानकोली येथे पाच ही जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या संघटनांच्या बैठकी नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

४ सप्टेंबर रोजी विमानतळास स्व.दिबा पाटील यांचे नाव द्यावे याकरिता खासदार सुरेश म्हात्रे यांनी भिवंडी ते जासई येथ पर्यंत भव्य कार रॅलीचे आयोजन करून या मागणीकडे सरकारचे लक्ष केंद्रित केले होते.यानंतर विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी नामकरणाचा निर्णय घ्यावा यामागणीसाठी सहा ऑक्टोबर रोजी पाचही जिल्ह्यांमधील स्थानिक भूमिपुत्रांच्या संघटनांच्या माध्यमातून उग्र जन आक्रोश आंदोलन नवी मुंबई विमानतळ या ठिकाणी केले जाणार होते. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक भूमिपुत्र संघटना तसेच सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींच्या ३ ऑक्टोंबर रोजी आयोजित केलेल्या बैठकीत विमानतळास उद्घाटनानंतर अडीच महिन्यात स्व.दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. तसा प्रस्ताव राज्य शासना कडून केंद्र सरकारला पाठविला असल्याचे आश्वासन दिले आणि त्यामुळे जन आक्रोश आंदोलन स्थगित करण्यात आले होते. परंतु उद्घाटन होऊन दोन महिने उलटून गेले २५ डिसेंबर रोजी विमानतळावरून पहिले उड्डाण होणार असल्याचे जाहीर झाले तरी स्व.दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये प्रचंड रोष असून त्यामुळे अजून वीस दिवस आम्ही सरकारच्या घोषणेची वाट पाहणार,पण त्यानंतर २२ डिसेंबर रोजी मानकोली येथून पायी जन आक्रोश आंदोलन सुरू करणार असून २४ डिसेंबर रोजी नवी मुंबई विमानतळ येथे दाखल होऊन विमानतळावरून २५ डिसेंबर रोजी एका ही विमान उडू अथवा उतरू देणार नाहीत असा निर्वाणीचा इशारा खा.सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे.

Previous Post

मुंबई मेट्रोमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सुविधा द्यावी – शिवसेनीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post

देशात मुसलमानांसाठी स्मशानभूमी बांधण्यास सरकारचा नकार!

admin

admin

Next Post
देशात मुसलमानांसाठी स्मशानभूमी बांधण्यास सरकारचा नकार!

देशात मुसलमानांसाठी स्मशानभूमी बांधण्यास सरकारचा नकार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,727)
  • मुंबई (3,300)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION