• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

देशात मुसलमानांसाठी स्मशानभूमी बांधण्यास सरकारचा नकार!

admin by admin
December 3, 2025
in राष्ट्रीय
0
देशात मुसलमानांसाठी स्मशानभूमी बांधण्यास सरकारचा नकार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : देशात मुसलमानांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी बांधण्याचे प्रस्ताव जपान सरकारने स्पष्टपणे नकारले आहेत. ‘हे प्रस्ताव नाकारण्याचा निर्णय जपानी परंपरा आणि रूढी यांच्याशी सुसंगत आहे’, असे सरकारने म्हटले आहे. संसदेच्या सदस्या मिजुहो उमेमुरा यांनी, ‘जपानमध्ये मृतदेहावर अग्नीसंस्कार करण्याची पद्धत आहे. मुसलमान समुदायाने या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मुसलमानाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह त्याच्या मूळ देशात पाठवून तिथे दफन करण्याची प्रक्रिया करावी’, अशी सूचना केली आहे.

कब्रस्तान न बांधण्याचा निर्णय हा जपानच्या जुन्या सांस्कृतिक मूल्यांना प्राधान्य देणार्‍या धोरणाचा भाग आहे. देशात बौद्ध आणि शिंटो परंपरांचा प्रभाव असल्यामुळे अग्नीसंस्कार हीच अंत्यसंस्काराची मुख्य पद्धत आहे. जपानमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक लोक त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिच्यावर अग्नीसंस्कार करतात. शहरी भागांत भूमीची तीव्र टंचाई असल्याने मोठ्या प्रमाणावर कब्रस्तान बांधणे, हे कठीण आणि संवेदनशील बनले आहे. या निर्णयामुळे जपानमध्ये रहाणारे अनिवासी आणि जपानी नागरिकत्व मिळवलेले मुसलमान यांच्यावर परिणाम होणार आहे. त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार मृतदेहाचे दफन करणेच अनिवार्य असते. त्यामुळे त्यांना आता मृत मुसलमानाचा मृतदेह त्याच्या मूळ देशात पाठवावा लागणार आहे.

Previous Post

नवी मुंबई विमानतळास स्व.दिबा पाटील यांचे नाव द्या नाहीतर एकही विमान उडू देणार नाही – खा.सुरेश म्हात्रे यांचा इशारा

Next Post

विनापरवाना झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड!

admin

admin

Next Post
विनापरवाना झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड!

विनापरवाना झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION