• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

कोजागरी पौर्णिमेनिमित्त महापालिकेचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व उद्याने रात्री १२ वाजेपर्यंत नागरिकांसाठी सुरू

admin by admin
October 4, 2025
in पुणे
0
कोजागरी पौर्णिमेनिमित्त महापालिकेचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व उद्याने रात्री १२ वाजेपर्यंत नागरिकांसाठी सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : कोजागिरी पौर्णिमेचा आनंद यंदाच्या वर्षी पुणेकरांना चांदण्यांच्या साक्षीने घेता येणार आहे. नागरिकांना खुल्या वातावरणात उत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी पुणे महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रमुख उद्याने व बागा या खास दिवशी उशिरापर्यंत नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येणार आहेत.

कोजागरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी (६ ऑक्टोबर) शहरातील महापालिकेची सर्व उद्याने सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुली ठेवली जाणार आहेत. उद्यान विभागाने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोजागिरी पौर्णिमेला नेहमीप्रमाणे हजारो नागरिक आपल्या कुटुंबियांसह रात्री उशिरापर्यंत फिरण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आणि पारंपरिक दूधपानाचा कार्यक्रम करण्यासाठी उद्यानात येतात. या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्था, प्रकाशयोजना व स्वच्छतेची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. पुणे महापालिकेची शहरातील विविध भागांत २१६ उद्याने, एक मत्स्यालय व एक प्राणी संग्रहालय आहे. या ठिकाणी पुणेकर, तसेच परदेशी नागरिक व लहान मुले भेटी देत असतात. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ६६ (१०) नुसार, नागरिकांच्या मनोरंजनासाठी उद्याने व बागांची उपलब्धता करणे महापालिकेचे कर्तव्य आहे.

Previous Post

राज्यातील ६वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ उपक्रमाचा शुभारंभ

Next Post

मुंबई १ स्मार्ट कार्ड: आता रेल्वे, एसटी, बेस्ट, मोनो, मेट्रो प्रवास एकाच कार्डद्वारे, पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

admin

admin

Next Post

मुंबई १ स्मार्ट कार्ड: आता रेल्वे, एसटी, बेस्ट, मोनो, मेट्रो प्रवास एकाच कार्डद्वारे, पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION