• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबई १ स्मार्ट कार्ड: आता रेल्वे, एसटी, बेस्ट, मोनो, मेट्रो प्रवास एकाच कार्डद्वारे, पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

admin by admin
October 6, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबई १ स्मार्ट कार्ड: आता रेल्वे, एसटी, बेस्ट, मोनो, मेट्रो प्रवास एकाच कार्डद्वारे, पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत ‘मुंबई १ स्मार्ट कार्ड’ आणि ‘मुंबई १ ॲप’ तयार केले आहे. हे कार्ड आणि ॲप सेवेत दाखल करण्याची प्रतीक्षा मागील काही दिवसांपासून असून आता मात्र ही प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. या कार्ड आणि ॲपचे बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्यता आहे. तशी तयारी एमएमआरडीएकडून सुरू आहे. हे कार्ड सेवेत दाखल झाल्यास उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मोनो, मेट्रो आणि एसटीतून एकाच कार्डद्वारे प्रवास करण्याचे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. एमएमआरमध्ये प्रवासासाठी नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय म्हणून उपनगरीय रेल्वे, बेस्ट, एसटी, मोनो, मेट्रोचा वापर करतात. या वाहतूक व्यवस्थांचा वापर करताना प्रवाशांना प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळे तिकिट खरेदी करावे लागते. यात प्रवाशांचा वेळ जातो आणि त्यांना त्रासही होतो. ही बाब लक्षात घेऊन वेगवेगळी तिकीटे खरेदी करण्याच्या त्रासातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी ‘मुंबई १ स्मार्ट कार्ड’ तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तर या कार्डची संपूर्ण जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार एमएमआरडीएने एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत ‘मुंबई १ स्मार्ट कार्ड’ आणि ‘मुंबई १ ॲप’ तयार करण्याचे काम हाती घेतले. ॲप आणि कार्डचे काम पूर्ण झाले असून याआधीच या सेवेचे लोकार्पण होणे अपेक्षित होत. मात्र नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या कार्डचे लोकार्पण करण्यासाठी राज्य सरकार आग्रही असल्याने लोकार्पणाची प्रतीक्षा होती. पण आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

नवी मुंबई विमानतळ आणि कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक – कफ परेड टप्प्याचे बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. वांद्रे – कुर्ला संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमात ‘मुंबई १ कार्ड’ आणि ‘मुंबई १ ॲप’चे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याविषयी एमएमआरडीएतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी कार्ड आणि ॲप तयार असून या सुविधेचे ८ ऑक्टोबर रोजी लोकार्पण करण्यास हिरवा कंदिल मिळणे शिल्लक असल्याचे सांगितले. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी या सुविधेचे लोकार्पण करण्याच्यादृष्टीने एमएमआरडीए तयारीला लागली आहे. त्यामुळे ८ ऑक्टोबर रोजी हे कार्ड आणि ॲप सेवेत दाखल झाल्यास बेस्ट, रेल्वे, एसटी, मोनो, मेट्रो आणि एमएमआरमधील स्थानिक सार्वजनिक वाहतुकीसाठी एकाच कार्डवरून तिकीट घेता येईल. तर एकाच ॲपवरूनही तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे ही बाब प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक ठरणार आहे. दरम्यान, एमएमआरडीएच्या ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मुंबई १ कार्ड’मध्येच बदल करून ‘मुंबई १ स्मार्ट कार्ड’ तयार करण्यात आले आहे. हे कार्ड ‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’, ‘घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १’, ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३’, मोनोरेल, बेस्ट, उपनगरीय रेल्वे, एसटी प्रवासासाठीही चालणार आहे.

Previous Post

कोजागरी पौर्णिमेनिमित्त महापालिकेचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व उद्याने रात्री १२ वाजेपर्यंत नागरिकांसाठी सुरू

Next Post

यंदा दिवाळीत ‘ड्रोन व फ्लाइंग कंदील’ उडविण्यास बंदी

admin

admin

Next Post
यंदा दिवाळीत ‘ड्रोन व फ्लाइंग कंदील’ उडविण्यास बंदी

यंदा दिवाळीत ‘ड्रोन व फ्लाइंग कंदील’ उडविण्यास बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION