• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांना २४ तास ‘ही’ सुविधा विनामूल्य मिळणार, गणपती विसर्जनासाठी महत्त्वाचा निर्णय

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यादृष्टीने राज्य सरकार आणि शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी फ्री पार्किंग.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 15, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. यंदा विसर्जनस्थळाच्या नजीकच्या भागातील सार्वजनिक वाहनतळावर विसर्जनाच्या दिवशी २४ तास विनामूल्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे माहिती त्यांनी यानिमित्त दिली. मुंबई महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाच्या सभागृहात यासंबंधी बैठक झाली. मुंबई पोलिस, रेल्वे, बेस्ट, रेल्वे सुरक्षा बल यांसारख्या विविध प्राधिकरणाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. पिण्याचे पाणी, निर्माल्य, पार्किंग, बस, रेल्वेसेवा तसेच शौचालयाची सुविधा देण्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने याआधीच्या बैठकीत मांडलेल्या विविध ५२ मुद्द्यांवरही यावेळी विचारविमर्श करण्यात आला. या बैठकीनंतर केसरकर यांनी वाहनतळावर विनामूल्य सेवा देण्यात येणार असल्याचे सांगितले. गणेशोत्सव कालावधीत भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांची विसर्जनस्थळी गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर काळजी विविध यंत्रणांनी घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

प्रमुख विसर्जनस्थळी भाविकांना पाण्याच्या बाटल्या पुरविण्यात येतील. भाविक व गणेशोत्सव मंडळांच्या निर्माल्याच्या व्यवस्थेसाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग सुसज्ज आहे. तर विसर्जन परिसरातल्या शौचालयाची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. गणेशोत्सव कालावधीत मुंबईत फिरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट आणि रेल्वेने रात्रभर सेवा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना केसरकर यांनी दिल्या. विसर्जनस्थळाच्या परिसरात पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचे फलक लावून जनजागृती करा, विसर्जन मिरवणूक मार्गावर चिन्हे आणि दिशादर्शक फलक व खुणांचा वापर करण्याचे निर्देशही त्यांनी पोलिस आणि मुंबई पालिकेला दिले.

Previous Post

अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी; पोलिसांच्या आवाहनाला नवी मुंबईतील मुस्लिम बांधवांनी प्रतिसाद

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी; पोलिसांच्या आवाहनाला नवी मुंबईतील मुस्लिम बांधवांनी प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION