• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

पुन्हा मुंबईकरांचे मोठे हाल! गोरेगाव ते CSMT लोकल सेवा ३ महिन्यांसाठी बंद

admin by admin
February 6, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
पुन्हा मुंबईकरांचे मोठे हाल! गोरेगाव ते CSMT लोकल सेवा ३ महिन्यांसाठी बंद
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना येत्या तीन महिन्यांत मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. कारण गोरेगाव ते सीएसएमटी ही रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या बाबतीत नियोजन सुरू असून लवकरच अंमलबजावणी केली जाईल. यामुळे लोकल प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर गेली काही महिने पुनर्विकासाची अनेक कामं सुरू आहेत. डिसेंबर ते जानेवारी पूर्ण एक महिना कांदिवली ते बोरिवली दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचं काम सुरू होतं. यामुळे महिनाभर अनेक लोकल रद्द केल्या होत्या. दिवसाला २००-२५० लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल व्हायचे. पण ते काम पूर्ण होताच लोकल सेवा पुन्हा सुरू झाल्या. तसेच आता हार्बल लाईनवरही याच प्रकल्पा़ंतर्गात मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचं काम हाती घेण्यात आलं आहे. परंतु, जागेअभावी नव्या मार्गिका उभारण्याचं काम कठिण झालं आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेनं वांद्रे-खार येथील रेल्वे पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करून जागा उपलब्ध करण्याचं नियोजन केलं आहे. या पुलाची पाडापाड करण्यासाठी गोरेगाव ते सीएसएमटी मार्गावरील लोकल सेवा तीन महिन्यांसाठी पूर्णपणे बंद होणार आहे. वांद्रे ते बोरिवलीदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण झालं आहे. पण, माहीम-सांताक्रूझ स्थानकांदरम्यान अद्याप हे काम सुरू झालं नाही. त्यामुळे या ब्लॉकदरम्यान, सीएसएमटी ते वांद्रे लोकल सेवा मर्यादीत स्वरूपात सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Previous Post

आता मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची कामे तणावमुक्त; दररोज १० मिनिटांचा ‘योग ब्रेक’!

Next Post

मिरा-भाईंदरमध्ये भटक्या श्वानांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून ‘डॉग फीडिंग स्पॉट’

admin

admin

Next Post
मिरा-भाईंदरमध्ये भटक्या श्वानांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून ‘डॉग फीडिंग स्पॉट’

मिरा-भाईंदरमध्ये भटक्या श्वानांना अन्न देण्यासाठी महापालिकेकडून ‘डॉग फीडिंग स्पॉट’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION