• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

मुंबई ते पुणे ३० मिनिटांत! प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार हेलिकॉप्टर एअरबस

admin by admin
December 11, 2025
in पुणे, मुंबई
0
मुंबई ते पुणे ३० मिनिटांत! प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार हेलिकॉप्टर एअरबस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईहून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मुंबई- पुणे किंवा पुणे – मुंबई असा काहींचा प्रवास होत राहतो. एक्स्प्रेस, प्रायव्हेट बस, सरकारी बस किंवा बाय रोडने देखील जाता येते. रस्तेमार्गे मुंबई ते पुणे गाठण्यासाठी एकूण दोन ते अडीच तासांचा कालावधी लागतो. जर लवकर मुंबईहून पुणे गाठायचे असेल तर, विमानातून प्रवास करता येऊ शकते. मात्र, मुंबई – पुणे तिकीटांच्या दरात वाढ झाली आहे. सामान्यांना हे दर काहीवेळेस परवडत नाहीत. पण आता आपल्याला अवघ्या ३० मिनिटांत मुंबई ते पुणे हा प्रवास करता येईल. ही सेवा मुंबईतील विमान कंपनी फ्लायो इंडियाने सुरू केलीये. यासंदर्भात व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सध्या नेटकरी तिकीट दर, सामान, मर्यादा आणि ड्रॉप लोकेशन्सबाबत प्रश्न विचारत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांसाठी हेलिकॉप्टर एअरबस ही वापरली जात आहे. हे हेलिकॉप्टर हलके आणि एकल इंजिन आहे. यातून सुरळीत प्रवास होणार आहे. फ्लायो इंडियाने यासंदर्भात एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत हेलिकॉप्टर जमिनीवर असल्याचं दिसत आहे. प्रवाशांसाठी दरवाजा उघडले असल्याचं दिसून येत आहे. थोड्याच वेळात हेलिकॉप्टर उड्डाण घेते. तर, काही तासांतच प्रवासी आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचतात, असंही या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ १६ नोव्हेंबरला शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला तब्बल ३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी कमेंटद्वारे या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी या हेलिकॉप्टर राइडची किंमत, बुकिंग प्रोसेस आणि इतर माहिती विचारली आहे. मात्र, अद्यापतरी अधिकृतरित्या या हेलिकॉप्टरच्या राइडची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.

Previous Post

सर्वांसाठी आरोग्य : सामाजिक न्याय आणि मानवकल्याणाचा मार्ग

Next Post

मुंबई लोकलचा मासिक पास काढण्यासाठी ओळखपत्र दाखवणे अनिवार्य!

admin

admin

Next Post
मुंबई लोकलचा मासिक पास काढण्यासाठी ओळखपत्र दाखवणे अनिवार्य!

मुंबई लोकलचा मासिक पास काढण्यासाठी ओळखपत्र दाखवणे अनिवार्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION