• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई सेन्ट्रल टर्मिनस येथून मुंबई लोहमार्ग पोलिसांनी ४२ लाख केले जप्त

मुंबई सेन्ट्रल टर्मिनसहून सुटणारी डाऊन १२९५३ ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमधून एक प्रवासी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 19, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई सेन्ट्रल टर्मिनस येथे रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४१ लाख ९१ हजार रुपये मुंबई लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी प्राप्तिकर विभागाला माहिती देण्यात आली असून ते याबाबत पुढील तपास करत आहेत, असेही पोलिसांनी सांगितले. मुंबई सेन्ट्रल टर्मिनसहून सुटणारी डाऊन १२९५३ ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमधून एक प्रवासी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच. टी. कुंभार व प्रभारी पोलीस निरीक्षक एम. एस. घरटे यांनी दोन पथके तयार केली. मुंबई सेंन्ट्रल रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस आल्यानंतर पोलीस पथकाने प्रवाशांची तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी, बी-१ डब्यातील ७१ क्रमांक आसनावर बसलेला प्रवासी उसामा आसिम (२४) याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात रबर पॅटमध्ये पाचशे, दोनशे व शंभर रुपयांच्या नोटा सापडल्या.

त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे, उसामा याला फलाटावर उतरवून त्याच्याकडील ट्रॉली बॅगची दोन सरकारी पंचासमोर तपासणी करण्यात आली. त्यावेळी, त्यात ४१ लाख ९१ हजार रुपये आढळले. ते ताब्यात घेण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने जप्त रोकडीबाबत निवडणूक भरारी पथक, प्राप्तिकर विभाग यांना माहिती देण्यात आली. आरोपी हा मुंब्रा परिसरातील रहिवासी आहे. सध्या प्राप्तिकर विभाग त्याची चौकशी करत आहे.

Previous Post

अमेरिकेतून लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अटक

Next Post

हिंतेंद्र ठाकूरांचा मोठा गौप्यस्फोट; भाजपच्याच नेत्याने आम्हाला विनोद तावडेची माहिती दिली

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

हिंतेंद्र ठाकूरांचा मोठा गौप्यस्फोट; भाजपच्याच नेत्याने आम्हाला विनोद तावडेची माहिती दिली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,196)
  • मुंबई (3,583)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION