• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई महानगरपालिकेची थकबाकीदारांना नोटीस; ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर मेट्रोच्या कंत्राटदारांनी थकवला

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मेट्रो रेल्वेची कामे सुरू असून या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदारांनी मुंबई महानगरपालिकेचा तब्बल ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर थकवला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 29, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मेट्रो रेल्वेची कामे सुरू असून या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदारांनी मुंबई महानगरपालिकेचा तब्बल ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर थकवला आहे. थकीत मालमत्ता कर भरावा याकरीता पालिका प्रशासनाने मेट्रोच्या चार कंत्राटदारांना गेल्या आठवड्यात नोटीस बजावली आहे. या कंत्राटदारांबरोबरच आणखी पाच मोठ्या थकबाकीदारांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईत विविध ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. कास्टींग यार्ड भूखंडाचा मालमत्ता कर भरलेला नसल्यामुळे पालिका प्रशासनाने ही नोटीस बजावला आहे. करारनाम्यानुसार हा मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्या एचसीसी – एमएमसी, मेसर्स सीईसी – आयटीडी, मेसर्स डोगा सोमा आणि मेसर्स एल. ॲण्ड टी. स्टेक या कंत्राटदारांवर महापालिकेने नोटीस बजावली आहे. महापालिकेने १९ मार्च रोजी या नोटीस बजावल्या असून विहीत कालावधीत मालमत्ता कर भरावा म्हणून करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. मेट्रोच्या कंत्राटदारांबरोबरच अन्य मोठ्या मालमत्ताधारक थकबाकीदारांनाही पालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे.

मेट्रोच्या कंत्राटदारांनी थकवलेला मालमत्ता कर

१) मेसर्स एचसीसी – एमएमसी (एफ उत्तर विभाग) – ९८ कोटी ९२ लाख ४१ हजार २४१ रुपये

२) मेसर्स डोगा सोमा (एफ उत्तर विभाग) – ९४ कोटी ३९ लाख ८१ हजार ४२१ रुपये)

३) मेसर्स एल ॲण्ड टी स्टेक (एफ उत्तर विभाग) – ८२ कोटी १२ लाख ८४ हजार ७१४ रुपये

४) मेसर्स एचसीसी – एमएमसी (एफ उत्तर विभाग) – ४ कोटी ७ लाख ६३ हजार ४१९ रुपये

५) मेसर्स सीईसी – आयटीडी (एफ उत्तर विभाग) – ९५ कोटी ६० लाख ७ हजार ४४३ रुपये

अन्य थकबाकीदार

१) निर्मल लाईफस्टाईल (टी विभाग) – ४० कोटी ६५ लाख ८३ हजार ७८५ रुपये

२) जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (पी उत्तर विभाग) – १६ कोटी ३० लाख २५ हजार ४३२ रुपये

३) रॉयल रिॲलिएटर्स (पी उत्तर विभाग) – ४ कोटी ४४ लाख ४८ हजार १२० रुपये

४) विधी रिॲलिएटर्स (पी उत्तर विभाग) – १६ कोटी ९५ लाख ८ हजार ९१९ रुपये

५) राधा कन्स्ट्रक्शन (पी उत्तर विभाग) – २ कोटी ९० लाख ७४ हजार ३८७ रुपये

Previous Post

१० लाखांची गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Next Post

१२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची सागरी किनारा मार्गावर ये-जा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची सागरी किनारा मार्गावर ये-जा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION