• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई विमानतळावरुन नोव्हेंबर महिन्यात २७ हजार २०० सर्वाधिक विमानांची उड्डाणांची नोंद

मुंबईच्या या विमानतळावरून दररोज सरासरी ९०० हून अधिक विमानांची ये-जा असते. हा आकडा दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा कमी असला तरीही मुंबईच्या विमानतळावर एकावेळी एकच धावपट्टी वापरात येते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 19, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : देशातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक व्यग्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात २०२४ मधील सर्वाधिक उड्डाणे अनुभवली आहेत. या महिन्यात २७ हजार २०० विमानांची ये-जा झाली असताना २७ नोव्हेंबरला वर्षभरातील सर्वाधिक उड्डाणांची नोंद झाली. मुंबईच्या या विमानतळावरून दररोज सरासरी ९०० हून अधिक विमानांची ये-जा असते. हा आकडा दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा कमी असला तरीही मुंबईच्या विमानतळावर एकावेळी एकच धावपट्टी वापरात येते. त्यामुळे एकाच धावपट्टीवरून ९०० हून अधिक उड्डाणे हाताळणारे मुंबईचे विमानतळ आशियात एकमेव आहे. याच विमानतळाने मागील वर्षी १५ नोव्हेंबरला १०३२ इतक्या विक्रमी उड्डाणांची २४ तासांत हाताळणी केली होती. यावर्षी (२०२४ कॅलेंडर वर्षात) २७ नोव्हेंबरला ९४१ इतक्या सर्वाधिक उड्डाणांची नोंद झाली.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडनुसार (मिआल), नोव्हेंबर या संपूर्ण महिन्यात ४७.७० लाख प्रवाशांनी ये-जा केली. त्यातील ३२ टक्के (१३.७० लाख) प्रवासी आंतरराष्ट्रीय होते. तर, ३४ लाख प्रवासी हे देशांतर्गत होते. या प्रवाशांनी एकूण २७ हजार २०० विमानांसह ये-जा केली असताना त्यातील देशांतर्गत उड्डाणांची संख्या १९ हजार ६९६ व आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या ७ हजार ५०४ होती. नोव्हेंबर महिन्यात विमानतळावर एकूण ७१ हजार ०४६ टन कार्गोची हाताळणी झाली. हा आकडा नोव्हेंबर २०२३ च्या तुलनेत ११ टक्के अधिक होता. एकीकडे देशांतर्गत प्रवासीसंख्या आंतरराष्ट्रीयच्या तुलनेत अधिक असताना दुसरीकडे कार्गो सामान मात्र आंतरराष्ट्रीय अधिक होते. एकूण कार्गोपैकी ५२ हजार ३९३ टन आंतरराष्ट्रीय व १८ हजार ६५३ टन देशांतर्गत होते. एकूण ६९९ विमानांद्वारे (३४९ देशांतर्गत व ३५० आंतरराष्ट्रीय) कार्गोची हाताळणी झाली.

Previous Post

निवडणूक जिंकण्यासाठी नियमभंगाचा आरोप; हायकोर्टाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना नोटीस

Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर महानगरपालिका प्रशासनाकडून धडक कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर महानगरपालिका प्रशासनाकडून धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION