• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई विमानतळ जगात भारी, सर्वोत्तम ग्राहक अनुभवाचे प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेकडून मिळाले

'एसीआय' ही जगभरातील विमानतळ चालविणाऱ्या कंपन्यांची संघटना आहे. संघटनेकडून जगभरातील विमानतळांचे विविध स्तरावर सर्वेक्षण करून त्यानुसार मानांकन, पुरस्कार आणि प्रमाणपत्र दिले जाते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 11, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : देशातील दुसरे सर्वाधिक व्यग्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्याच्या क्रमवारीत जगात चौथ्या स्थानी आहे. विमानतळाने आशिया-पॅसिफिक क्षेत्रात दुसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेकडून (एसीआय) विमानतळाला प्रमाणपत्र मिळाले आहे. ‘एसीआय’ ही जगभरातील विमानतळ चालविणाऱ्या कंपन्यांची संघटना आहे. संघटनेकडून जगभरातील विमानतळांचे विविध स्तरावर सर्वेक्षण करून त्यानुसार मानांकन, पुरस्कार आणि प्रमाणपत्र दिले जाते. याअंतर्गतच विमानतळाने अलिकडेच ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेसंबंधी सर्वेक्षण केले. त्यात मुंबईचे विमानतळ ग्राहक अनुभवात देशात सर्वोत्तम ठरले आहे. असे प्रमाणपत्र मिळणारे हे देशातील पहिलेच विमानतळ आहे.

विमानतळ चालविणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडनुसार (मिआल), विमानतळाने टर्मिनल आवारात वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी विशेष फास्टॅग संरचना उभी केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा त्रास वाचला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ५,७३५ चौरस मीटरचे क्षेत्र सुरक्षा तपासणीसाठी निश्चित केले आहे. याखेरीज आंतरराष्ट्रीय टर्मिनलमधून देशांतर्गत टर्मिनलमध्ये जाण्यासाठी ३२८ चौरस मीटरवर विशेष संरचना, २,०७५ चौरस मीटरवर विशेष प्रवासी क्षेत्र उभे केले आहे. प्रवासी क्षेत्रासाठी २,०७५ चौरस मीटरचे क्षेत्र हे देशात सर्वात मोठे आहे. या सुविधांमुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. या प्रकारच्या सुविधांमुळेच विमानतळाला सर्वोत्तम ग्राहक अनुभवाचे चौथ्या स्तराचे प्रमणापत्र मिळाले आहे. हा उच्च स्तरावरील असतो. मुंबईच्या या विमानतळाला दोन धावपट्ट्या आहेत. मात्र त्या एकमेकांना छेदतात. त्यामुळे एकावेळी एकच धावपट्टी उपयोगात येते. या एकाच धावपट्टीवरून ताशी सरासरी ३८ ते ४० व २४ तासांत ९००हून अधिक विमानांची ये-जा होते. अशाप्रकारे एकाच धावपट्टीवरून इतक्या विमानांची हाताळणी होणारे हे जगातील एकमेव विमानतळ आहे. मुंबईच्या विमानतळाने ताशी ५४ व २४ तासांत १००६ विमानांची विक्रमी हाताळणी डिसेंबर २०१८मध्ये केली आहे.

Previous Post

साडे सात किलो वजनाचे सोने जप्त; सहा जणांना साडे चार कोटींच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक

Next Post

शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION