• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

मोशी दुर्घटना प्रकरण! कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

admin by admin
July 13, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
मोशी दुर्घटना प्रकरण! कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी प्राथमिक चौकशी तातडीने पूर्ण करून संबंधित ठेकेदार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रविवारी त्यांनी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दुर्घटनेचा आढावा घेतला. बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास कचऱ्याचा प्रचंड ढीग इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली होती. इमारतीत आणि बाहेरील ढिगाऱ्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ, भारतीय सेना, महापालिका व पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच इतर यंत्रणांनी संयुक्त बचावमोहीम राबवली. दुर्घटनेनंतर पाच कामगार स्वतः बाहेर पडले, तर उर्वरित १८ जणांपैकी नऊ कामगारांना बचाव पथकाने जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले. तब्बल ८४ तास चाललेल्या शोध आणि बचाव मोहिमेदरम्यान चौथ्या दिवशी इमारतीत अडकलेल्या सात आणि इमारतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या एका अशा आठ कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यापूर्वी ९ जुलै रोजी भावेश वाणी यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजीत पाटील, राहुल गायकवाड आणि अखेरीस रविवारी मध्यरात्री वामन कसबे यांचे मृतदेह हाती लागले. या दुर्घटनेतील मृतांचा एकूण आकडा नऊवर पोहोचला आहे. अडकलेल्या सर्व कामगारांचा शोध पूर्ण झाल्यानंतर रविवारी मध्यरात्री दोन वाजता ८४ तास चाललेली बचावमोहीम थांबविण्यात आली. दरम्यान, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या पर्यावरण विभागासह संबंधित ठेकेदार कंपनी अँटोनी लारा रिन्युएबल यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देत जबाबदारी निश्चित करून पुढील कायदेशीर कारवाई तातडीने करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत.

Previous Post

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नावाने बनावट संकेतस्थळ; डॉक्टरांच्या फसवणुकीची शक्यता, यंत्रणा सतर्क!

Next Post

हरित तंत्रज्ञानात भारताची ऐतिहासिक झेप; १७ जुलैला पंतप्रधान मोदींच्या हस्ते पहिल्या हायड्रोजन ट्रेनचे लोकार्पण

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महाराष्ट्रात आता ‘स्मार्ट रेशन कार्ड’ मिळणार; शासनाकडून क्यूआर कोडयुक्त कार्डला मंजुरी!

महाराष्ट्रात आता ‘स्मार्ट रेशन कार्ड’ मिळणार; शासनाकडून क्यूआर कोडयुक्त कार्डला मंजुरी!

July 13, 2026
म्हाडाचा पहिला झोपु प्रकल्प : ७८ रहिवाशांचे पुनर्वसन, ११९ घरे विक्रीसाठी उपलब्ध!

म्हाडाचा पहिला झोपु प्रकल्प : ७८ रहिवाशांचे पुनर्वसन, ११९ घरे विक्रीसाठी उपलब्ध!

July 13, 2026
वसई-विरार पूरमुक्त करण्यासाठी मुंबई पॅटर्न ठरणार फायदेशीर; ठोस उपाययोजनांची गरज!

वसई-विरार पूरमुक्त करण्यासाठी मुंबई पॅटर्न ठरणार फायदेशीर; ठोस उपाययोजनांची गरज!

July 13, 2026
हरित तंत्रज्ञानात भारताची ऐतिहासिक झेप; १७ जुलैला पंतप्रधान मोदींच्या हस्ते पहिल्या हायड्रोजन ट्रेनचे लोकार्पण

हरित तंत्रज्ञानात भारताची ऐतिहासिक झेप; १७ जुलैला पंतप्रधान मोदींच्या हस्ते पहिल्या हायड्रोजन ट्रेनचे लोकार्पण

July 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,087)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (470)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (98)
  • नाशिक (73)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,001)
  • पुणे जिल्हा (203)
  • महाराष्ट्र (1,642)
  • मुंबई (3,252)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (267)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (460)
  • वसई-विरार (38)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (16)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (19)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

महाराष्ट्रात आता ‘स्मार्ट रेशन कार्ड’ मिळणार; शासनाकडून क्यूआर कोडयुक्त कार्डला मंजुरी!

महाराष्ट्रात आता ‘स्मार्ट रेशन कार्ड’ मिळणार; शासनाकडून क्यूआर कोडयुक्त कार्डला मंजुरी!

July 13, 2026
म्हाडाचा पहिला झोपु प्रकल्प : ७८ रहिवाशांचे पुनर्वसन, ११९ घरे विक्रीसाठी उपलब्ध!

म्हाडाचा पहिला झोपु प्रकल्प : ७८ रहिवाशांचे पुनर्वसन, ११९ घरे विक्रीसाठी उपलब्ध!

July 13, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महाराष्ट्रात आता ‘स्मार्ट रेशन कार्ड’ मिळणार; शासनाकडून क्यूआर कोडयुक्त कार्डला मंजुरी!

महाराष्ट्रात आता ‘स्मार्ट रेशन कार्ड’ मिळणार; शासनाकडून क्यूआर कोडयुक्त कार्डला मंजुरी!

July 13, 2026
म्हाडाचा पहिला झोपु प्रकल्प : ७८ रहिवाशांचे पुनर्वसन, ११९ घरे विक्रीसाठी उपलब्ध!

म्हाडाचा पहिला झोपु प्रकल्प : ७८ रहिवाशांचे पुनर्वसन, ११९ घरे विक्रीसाठी उपलब्ध!

July 13, 2026
वसई-विरार पूरमुक्त करण्यासाठी मुंबई पॅटर्न ठरणार फायदेशीर; ठोस उपाययोजनांची गरज!

वसई-विरार पूरमुक्त करण्यासाठी मुंबई पॅटर्न ठरणार फायदेशीर; ठोस उपाययोजनांची गरज!

July 13, 2026
हरित तंत्रज्ञानात भारताची ऐतिहासिक झेप; १७ जुलैला पंतप्रधान मोदींच्या हस्ते पहिल्या हायड्रोजन ट्रेनचे लोकार्पण

हरित तंत्रज्ञानात भारताची ऐतिहासिक झेप; १७ जुलैला पंतप्रधान मोदींच्या हस्ते पहिल्या हायड्रोजन ट्रेनचे लोकार्पण

July 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION